I am so bored...

Submitted by माणूस on 25 March, 2009 - 15:37

...प्रचंड कंटाळा आला आहे

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

युलिसिस वाचायला घे पाहू सगळ्यांबरोबर

ये युलिसिस काय आहे? Happy

०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...

माणसा, एकट्याने करायचे उद्योग करुन संपले का? Wink
>>>युलिसिस काय आहे?

अज्ञान मुला अज्ञान. त्या 'पुस्तके वाचा' मध्ये रैनाची भलीमोठ्ठी पोस्ट नजरेतून सुटली की काय?

ओह्ह असे आहे काय्?..मग मीही वाचतो Happy
जर कुणाला मराठी ई-पुस्तके आवडत असतिल तर इथे जावा. मोठा संग्रह आहे Happy

http://www.esnips.com/web/MarathiBooks

०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...

माणसा,
मराठीत लिही रे. किमान शीर्षकतरी मराठी दे लेका.

तुला कंटाळा कसा काय आला म्हणे... दिवसभर चित्रविचित्र व्हिडिओ, विनोद, फोटो पाहत असतोस आणि इथे टाकत असतोस... Proud

मला यावरुन हेलो (सलमान खान चा टुकार सिनेमा) मधले वाक्य आठवले.
सलमान खान आणि कॅटरिना कैफ बसलेले असतात बोलत...
सलमान खान ला समोर कॅटरिना असुनही बोर होते.. तेव्हा कॅट्रिना त्याला म्हणते..
'जो लोग बोर होते है ....वो बोर होते है...' Happy

०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...

अरे पण माणसासमोर कोणी नाहिये ना! म्हणूनच तर तो 'बोर' होतोय!

सगळी मित्र मंडळी नूयॉर्कला यायची थांबली काय तुझ्याकडे?
कुठेतरी कोणीतरी म्हटल्याप्रमाणे 'सुख बोचतं' असे आहे का? Happy

आँ असला बीबी???????? नक्कीच माणसाला फार बोर होतय.. ६ दिवस झाले, अजुन पण होतय का बोर?

लग्न कर लेका...
(मग I am so scared म्हणायला लागशील तो भाग वेगळा Wink )

>>>लग्न कर लेका...

लग्न केल्यावर 'I'm so busy' म्हणून नवीन बीबी उघडेल.;)

भारतात ट्रिप करुन आले की माणसाला काही दिवस प्रचंड बोर होत असते.

मग १०-१५ दिवसांनी होवुन जाते ईथली सवय... त्या दिवशी बहुतेक ह्या प्रकारातला कंटाळा आला होता...

लग्नाच्या बाबतीत म्हणाल तर "perfect match" ची वाट बघत असलेल्या मुलींशीच आत्तापर्यंत भेट झाली... त्यामुळे १० पैकी ९च point match होतात म्हणून नको, असे होतेय सध्या.

बाकी ह्या बोर झालेल्या फेज मधे होणार्‍या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे काहीतरी टेकनिक शोधायला पाहीजे...

सागर, लायब्ररीत जा आणि पुस्तके वाच, फिरायला जा, लग्नाची पूर्वतयारी म्हणून स्वयंपाक्/झाडझूड इ. सगळे शिकून घे. उपयोगी पडेल. Proud पुन्हा खर्च कमी.