Hair Straightening : Iron or brush??

Submitted by _आनंदी_ on 16 August, 2018 - 02:05

Hair Straightening, Iron or brush घायचा आहे.
काय घ्यावा Iron की brush ???

ब्रश विषयी कोणाचा अनुभव आहे का?
मी Iron वापरली आहे ..
ब्रश ने फास्ट होईल असे वाटते..
माबोकरांचे काय अनुभव?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

??

Iron ने केल्यावर एक प्रकारचा नकली लुक येतो. साच्यात बसवल्यासारखा. ब्रशने थोडे smooth n bouncy दिसतात. पण ब्रशने जरा जास्त वेळ लागतो, केस अगदीच मॅगी कुरळे असतील तर.

Wichaar karataa brush ch changla watat aahe.. koni waparla asalyas sanga.. netwar review tar changale aahet.. pan range 300rs to 15000rs ashi vichitra aahe..

माझ्याकडे ब्रश आहे.. फास्ट ब्रांड चा.. ठिकठाक आहे.. straightenerइतका चांगला effect नाही येत.. पण रूट पासून होतात. Iron ने ही होत असतील तर better prefer iron