Submitted by _आनंदी_ on 16 August, 2018 - 02:05
Hair Straightening, Iron or brush घायचा आहे.
काय घ्यावा Iron की brush ???
ब्रश विषयी कोणाचा अनुभव आहे का?
मी Iron वापरली आहे ..
ब्रश ने फास्ट होईल असे वाटते..
माबोकरांचे काय अनुभव?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
??
??
मला वाटते ब्रश. आयर्न
मला वाटते ब्रश. आयर्न एकट्याने जमणे अवघड असते. शिवाय ब्रश स्वस्त पडेल.
हा ब्रश कसा असतो. ऐकलं नाही
हा ब्रश कसा असतो. ऐकलं नाही कधी.
Iron ने केल्यावर एक प्रकारचा
Iron ने केल्यावर एक प्रकारचा नकली लुक येतो. साच्यात बसवल्यासारखा. ब्रशने थोडे smooth n bouncy दिसतात. पण ब्रशने जरा जास्त वेळ लागतो, केस अगदीच मॅगी कुरळे असतील तर.
कुणी ब्रश वापरला आहे का ?
कुणी ब्रश वापरला आहे का ? कोणता ब्रश चांगला आहे ?
Wichaar karataa brush ch
Wichaar karataa brush ch changla watat aahe.. koni waparla asalyas sanga.. netwar review tar changale aahet.. pan range 300rs to 15000rs ashi vichitra aahe..
माझ्याकडे ब्रश आहे.. फास्ट
माझ्याकडे ब्रश आहे.. फास्ट ब्रांड चा.. ठिकठाक आहे.. straightenerइतका चांगला effect नाही येत.. पण रूट पासून होतात. Iron ने ही होत असतील तर better prefer iron