ऑईल ॲन्ड पेन

Submitted by शाली on 2 August, 2018 - 22:44

वडीलांच्या वाढदिवसाला त्यांना समोर बसवून मैफीलीत चालल्या गझल्सच्या तालावर काढलेले पोर्ट्रेट. (२०१८)
ऑईल ऑन कॅन्व्हास.
anna.jpg
हा आहे वारीदरम्यान स्टेशनवर बसलेला वारकरी (२०१२)
पेन ऑन पेपर
warkari.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Amazing

शाली,
चित्रे अप्रतिम आहेत.
माझा पण चित्रकला हा छंद आहे. पण तुमच्या जवळपास जाणारी सुद्धा चित्रे अजून जमली नाहीत. तुमच्या इतक्या चांगल्या चित्रकलेचा काय गाभा आहे असं तुम्हाला वाटते ?

Pages