प्रेमरंग

Submitted by महादेव सुतार on 26 July, 2018 - 03:09

एका मुलीचं आणि मुलाचं एकमेकांवर खूप प्रेम होतं मुलगा गरीब होता मुलगी श्रीमंत होती
पण त्या मुलीला मुलगा गरीब आहे ते माहीत नव्हतं
पण त्या मुलाचा मित्र श्रीमंत होता
श्रीमंत मित्र त्या मुलाला पैसे गाडी फिरवायला द्यायचा आणि तो मुलगा त्या मुलीला गाडीवरून फिरवायचा हॉटेलमध्ये जेवायचे थिएटर ला जायचे
एक दिवस ती अचानक भेटायला आली
त्यावेळी तिने पाहिलं
तिला सगळं काही कळलं त्या मुलाबद्दल
पण ती काही बोलली नाही तेथून घरी आली
आणि शांतपणे विचार करायला लागली
रात्र झाली झोपी गेली
दुसऱ्या दिवशी ती त्या मुलाला भेटायला जात होती
जात असताना मध्येच त्या मुलाचा मित्र भेटला
त्याने तिला गाडीवर बसायला सांगितले ती बसली
तो मित्र तिला घेऊन त्याच्यापाशी गेला
मित्राला नि ती येताना पाहून तो मुलगा खुश झाला मित्र गाडी देऊन तो निघून गेला
आणि गाडी आपल्या हातात घेतली
तिला बसायला सांगितले पण ती बसली नाही
ते पाहून तो उरतला आणि तिला विचारले
तो : काय झालं का बसत नाही तू गाडीवर
ती : तुला काहीच नाही वाटलं
तो मला गाडीवर बसवुन घेऊन आला तरी
तो : नाही
ती : असं का
तो :विश्वास आहे त्याच्यावर माझा तो अस कधी वागणार नाही जेणेकरून मला वाईट वाटेल
ती : माझ्यावर नाही
तो : आहे ना
ती : समज उद्या त्याला मी आवडू लागले
तर आणि मला ही तो आवडू लागला तर तू काय करशील
तो : काही नाही
ती : का म्हणजे तू माझ्यावर प्रेम करत नाही
तो : असं नाही ग  मला माहिती आहे पहिलं तू वागू शकणार नाही दुसरं जरी वागलीस तरी तू सुखात आनंदात रहाणार म्हटलं तर मलाही आनंद मिळेल आणि तुला आनंदात पाहून मरण येणं हे माझं भाग्यच आहे तुझ्या सुखासाठी काय पण
ती : खरच वेडा आहेस तू पन आवडतोस खूप
तो : पन मला आवडलं नाही तुझं बोलणं
तू जसा विचार करतेस  तसा तो करत नाही
ती : कश्यावरून
तो : अग तो तुला बहीण मानतो
आणि तू त्याला रक्षाबंधन ला राखी पाठवते
तोच मला असं बोलतो
ती : मी आनि राखी त्याला कशी पाठवीन
मी माझ्या भावाला आणि त्याच्या मित्राला  पाठवते
तो : अग तोच मित्र तुझ्या भावाचा कळलं का
ती : बाप रे तो हा म्हणजे दादाला हा आपल्या बदल सांगणार हा मेले आता

तो : अग हो हो शांत रहा आपल्या बद्दल माहिती आहे तुझ्या दादाला भेटतोय मी त्यांना
ती : पण दादाला एवढं माहीत असून दादा काही बोलला नाही
तो :बोलणार ही नाही
तुझ्यावर विश्वास आहे त्याचा तू अस कधी वागणार नाही जेणेकरून घरच्यांना त्रास होईल
त्यांना हे पण माहीत आहे लग्नाच्या अगोदर मी तुला हात ही लावणार नाही
तुझ्या घरातील सगळी लोक चांगली आहेत
भेटलोय मी त्यांना
तुझ्यावर खूप प्रेम करतात
मी गरीब आहे त्यांना माहीत आहे
पण तुझ्या प्रेमासाठी काहीही करायला तयार होतील  मी फक्त सांगितले त्यांना
तुमची मुलगी माझ्यावर प्रेम करते
नि मी तिच्यावर
जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत
प्रेम कधी तिला कमी पडणार नाही
गरीब आहे म्हणून काय झालं
उपवासाच्या दिवशी ही तिला
उपवास करू देणार नाही
ती कधी उपाशीपोटी राहणार नाही
आयुष्य भर सुखात राहील
कधी रडवणार ही नाही
त्यावर ते बोलले लग्न कधी करायचं फक्त सांगा तारीख ठरवू लग्नाची
आणि उरकुन देऊ लग्न
ती : aayoo म्हनजे तू माझ्या घरच्यांना सगळं सांगून टाकले
तो :हो
ती :हे मला कसं कळलं नाही
वेडीच आहे मी
तो : हो आहेस वेडी बर सांग लग्न कधी करायचं
ती ;करूया की लवकरच
तो : ok चल आता तरी बस उद्या आपली गाडी येतेय
ती : म्हणजे
तो : अग गाडी घेतोय उद्या
ती : ok i love you
तो : i love you too
■■■■■■■■■■ MDs

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users