डेलावेअर मध्ये स्कुल कोणत्या ???

Submitted by गंगी on 24 July, 2018 - 20:25

मी डेलावेअर मध्ये शीफ्ट होतीये.. पण मला अजुन चांगले रेटींग असलेली शाळा मिळाली नाही ... कोणी सुचवु शकेल का प्लीज. asap

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

www.greatschools.net वर बघा शाळांचं रेटींग. मुळात डेलावेअर मध्ये कोणतं टाऊन वगैरेही माहिती हवं किंवा वरील रेटींगवरुन बघता येईल.

wilmington मध्ये
रेटींग बघितले ..पण चांगल्या रेटींगच्या चार्टर स्कुल आहेत..तिथे अड्मिशन क्लोज झालेत आणि जे पब्लिक स्कुल आहेत तिथे एशियन ३% च दखवत आहेत आणि रेटिंग ३ आहे ... मला मिड्ल आणि हाय स्कुल ला घ्यायची आहे अडमिशन..चांगल्या रेटीग बघावे का एशियन पॉप्युलेशन जास्त असवे ??
मी आता डलास ला आहे आणि इथे स्कुल रेटींग ५ च्या वरच आहे मोस्ट्ली...

https://www.niche.com/k12/search/best-school-districts/s/pennsylvania/ इथे पहा.
पेन्सिल्व्हेनिया मधल्या स्कूल्सच रेटिंग सापडेल. साउथ इस्ट पेन्सिल्व्हेनियामधल्या बहुतेक स्कूल्स मधून विल्मिंग्ट्न डेलावेअर इथे नोकरी करता कम्युट करणे सोपे आहे

टी ई, रॅडनर, लोअर मेरियन, चॅडस्फर्ड हे सर्व डेलावेअरपासून कम्युटिंग डिस्टंस आहेत.

च्रप्स .. डेलावेर मध्ये चार्टड आणि चॉईस स्कुल च चांगल्या आहेत बहुदा..आणि त्यांचे अडमिशन नोव्हेंबर मध्येच होते