स्वभाव वर्णन .. एका शब्दात !!

Submitted by ShortNote on 20 July, 2018 - 09:30

तसे पाहायला गेलं तर प्रत्येक जनात एक ना दोन ढीगभर गुण असतात . बऱ्याच वेळा आपण एखाद्याच वर्णन एका शब्दात करतो , जसे तो खूप हुशार,मनमिळाऊ , धाडशी , स्वावलंबी , तापट आहे वगैरे वगैरे . बऱ्याच वेळी interview मध्ये पण हा प्रश्न विचारला जातो ,
तसं प्रत्येकात अनेक गुण कमी जास्त प्रमाणात असतातच पण तुमचा कोणता गुण जगाला जास्त दिसतो . नाहीतर तुमच्या जवळचे जाणणारे तुमचे वर्णन कसे करतात ?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

तुमच्या जवळचे जाणणारे तुमचे वर्णन कसे करतात ?>>>>>> बडबडी Happy

तुमचा कोणता गुण जगाला जास्त दिसतो>>> जग म्हणजे नेमका कोण आहे आणि त्याचा दृष्टिकोन काय आहे ह्यावर अवलंबून आहे .
त्यामुळे ह्याची उत्तरे व्यक्तिसापेक्ष बदलतील. माझ्या अंदाजानुसार :
हुशार , आळशी , अहंकारी , मनमिळाऊ
असं काहीही असू शकतं Lol