देशाबाहेर नोकरी

Submitted by दीप्स on 24 March, 2009 - 23:20

बी.ई. मेकॅनिकल , ८ वर्षांचा मटेरीयल्स मधला अनुभव मॅन्युफॅक्चरींग कंपन्यांमधे , अशा प्रोफाइल ला अ‍ॅब्रॉड नोकरी मिळू शकेल का?
आणि तुम्ही इथे अ‍ॅब्रॉड नौकरीचे , तिथे राहताना आलेल्या अडचणींचे अनुभव पण शेअर करु शकता Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला अमेरिकेत Civil engineering नोकरीसंबंधी काही प्रश्न आहेत. माझ्या husband ने ME Civil केलय पुने university तुन आनि सध्या तो L2 visa वर आहे, इथे काम करण्यासाठी वर्क पर्मिट मिळवलंय. खूप ठिकाणी अप्लाय करतोय. पण कुठुनच response येत नाहिय . त्याला Civil मधे 8yr Experience आहे. आम्हि सध्या Richmond, Virginia त आहोत.
कुनाला Consultancy or job opening बद्दल माहिति असल्यास please सान्गाल का? तो दुसर्या location ला पन job करायला तयार आहे (म्हनजे DC or NY or NJ ज्यात weekend ला/monthly Richmond ला येता येइन असे).

धन्यवाद!!

डिप्लोमा केमिकल इंजिनियर, १३ वर्षांचा प्रोडक्शनमधला अनुभव , अशा प्रोफाइल ला गल्फ मधे नोकरि उपलब्ध असेल तर प्लिज कळवा......

Hotel Management च्या अमेरिकेतल्या जॉब बद्दल कोणी माहिती देवू शकेल काय?
माझ्या भावाला ७ वर्षांचा अनुभव आहे Novatel Group London बरोबर.

Pages