पाऊस गाणी

Submitted by हरिहर. on 2 July, 2018 - 23:44

मी येथे ‘पाऊस’ गाण्यांबद्दल विचारले होते पण मिळालेल्या धाग्यावर पुरेशी गाणी नव्हती आणि होती ती हिंदी-मराठी होती. माझ्याकडे असलेल्या गाण्यांची ही लिस्ट. कदाचित कुणाला ऊपयोग होईल डाऊनलोड करण्यासाठी. यातली सगळीच गाणी मला आवडतात असे नव्हे. पण भर पावसात मित्रांसोबत दुर भटकताना गाडीत ही गाणी हवीतच. कैकदा अशा धमाल मस्तीत खुप आवडलेले एखादे गाणे घरी आल्यावर ऐकावे तर अजिबात आवडत नाही. हीच या गाण्यांची मजा आहे. सुरवात कवि ग्रेस यांच्या माझ्या आवडत्या गाण्याने.

घन कंप मयुरा
अंगणी माझ्या मनाचे
बाई या पावसाने
अधिर मन झाले
बरस रे घना (ऊषा मंगेशकर)
भेटला पाऊस (अमृता नातू)
चिंब भिजलेले (शंकर महादेवन)
क्षितिजी आले भरते गं (ऊमेश देशपांडे)
क्षितिजी आले भरते गं (पद्मजा फेणानी)
ओलेती सांज कुंद (योगीता चितळे)
रानात झिम्म पाऊस
ओल्या सांजवेळी (प्रेमाची गोष्ट)
वारा लबाड आहे (अबोलीचे बोल)
भिजून गेला वारा (इरादा पक्का)
घन आज बरसे (स्वप्निल बांदोडकर)
झुंजूर मुंजूर पाऊस माऱ्याने (आशा भोसले)
चिंब पावसाने रान झाले आबादानी
कान्हू घेऊन जाय रानी
नभ ऊतरु आलं
साद ओली पाखरांची (श्रीधर फडके)
हासरा नाचरा जरासा लाजरा (पद्मजा फेणानी)
घन ओथंबून येती (लता)
आला पाऊस गं ओल्या मातीच्या
आला आला गं सुगंध मातीचा
हे सावळ्या घना
हिरवा निसर्ग हा भवतीने (सोनू निगम)
पावसा ये रे पावसा (अवधुत गुप्ते)
ऋतू हिरवा (आशा भोसले)
सर सुखाची श्रावणी (बेला शेंडे)
श्रावणात घन निळा
भरलं आभाळ पावसाळी पाहूणा (एक होता विदुषक)
जाई जुईचा गंध मातीला (मुक्ता)
पाऊस असा रुणझुनता (संदिप-सलिल)
मन होई मेघवेडे (संदिप-सलिल)
घेत निरोप नभाचा (संदिप-सलिल)
मेघ नसता, विज नसता (संदिप-सलिल)
सरीवर सर (संदिप-सलिल)
क्षितिजाच्या पार वेड्या संधेचे घरटे (संदिप-सलिल)
अजुन आठवे ती रात्र पावसाळी (श्रीकांत देशपांडे)
अजुन आठवे ती रात्र पावसाळी (गाडगीळ)
चिंब झाली (अजींठा)
बगळ्या बगळ्या फुलं दे (अजींठा)
सोनेरी उन्हात (अवधुत गुप्ते)
सांग प्रिये (श्रीकांत देशपांडे)
वासाचा पयला पाऊस आयला
डोळ्यांना दिसले पहाड (अजींठा)
घन बरसत बरसत आले
मन चिंब पावसाळी (अजींठा)
गार वारा हा भरारा (गारवा)
पाऊस दाटलेला (गारवा)
रिमझीम धुन (गारवा)
मऊ ढगांचा कापुस (मिलिंद ईंगळे)
पुन्हा पावसालाच सांगायचे (गारवा)
ऊनाड पाऊस (स्वप्निल)
गडद जांभळं (एक होता विदुषक)
आभाळी घन दाटून आले
विनवतो मी श्रावणा
आला आला गंधीत वारा
सर कोसळूनी गेली
आला आषाढ दाटून नभ झाले करवंदी
तनमन हासे मोदाचे
गर्द निळा गगन झुला
नको नको रे नभा
पाऊस कधीचा पडतो (पद्मजा फेणानी)
थेंब थेंब झाले मोती सारे
आली सर ही ओली (सोबती)
भेट तुझी माझी स्मरती
हे गर्द निळे मेघ (बन्या बापू)
केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर
नाविका रे
रिमझीम झरती श्रावणधारा
थांब रे घना
वाट ईथे स्वप्नातील संपली जणू
श्रावणात घन निळा
ओली ती माती ओला तो गंध
माळते मी माळते
मेघा रे (पद्मजा फेणानी)
मेघा झर झर बरसत (किशोरी अमोणकर)
उमड घुमड (संजीव अभ्यंकर)
पावसात नाहती लता लता (सुधिर फडके)
प्राण विसावा लहरी साजण
रिमझीम पाऊस पडे सारखा

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नको नको रे पावसा,हा धिंगाणा अवेळी

बाकी लिस्टित अजिंठ्याची गाणी घातल्या बद्दल आश्चर्य Happy
मला सुद्धा ती गाणी फार आवडतात, पण ती लोकांपर्यंत पोहोचलीच नाहीत असे वाटते.