पाऊस गाणी

पाऊस गाणी

Submitted by शाली on 2 July, 2018 - 23:44

मी येथे ‘पाऊस’ गाण्यांबद्दल विचारले होते पण मिळालेल्या धाग्यावर पुरेशी गाणी नव्हती आणि होती ती हिंदी-मराठी होती. माझ्याकडे असलेल्या गाण्यांची ही लिस्ट. कदाचित कुणाला ऊपयोग होईल डाऊनलोड करण्यासाठी. यातली सगळीच गाणी मला आवडतात असे नव्हे. पण भर पावसात मित्रांसोबत दुर भटकताना गाडीत ही गाणी हवीतच. कैकदा अशा धमाल मस्तीत खुप आवडलेले एखादे गाणे घरी आल्यावर ऐकावे तर अजिबात आवडत नाही. हीच या गाण्यांची मजा आहे. सुरवात कवि ग्रेस यांच्या माझ्या आवडत्या गाण्याने.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - पाऊस गाणी