तुम्ही पहिल्यांदा कधी घेतली???

Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:36

त्या दुसऱ्या धाग्यावर न पिणार्यांनी येऊन चांगले अनुभव वाचण्याची मजा घालवली.
या धाग्यावर आपण पहिला पेग कधी पिला आणि पिण्याचे किस्से फक्त येऊ द्या.
दारू न पिणार्यांनी इकडे येऊन धागा भरकटवू नये, दारू वाईट असते आम्ही मान्य करतो, आणखी समजवायचा प्रयत्न करू नये. आभारी आहोत!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मी पहिल्यांदा पाचवीत असताना घेतली.
चौथीला स्कॉलरशिप मिळाली त्याचे पैसे आले होते. आपली स्वत:ची कमाई. हक्काचा पैसा होता.

ॠन्मेशचा डू आयडी

फेकू

पाचवीत पहिल्यांदा झाल्यानंतर दुसरयांदा मी थेट डिग्रीला गेल्यावर घेतली. चौघात एक बीअर.
पण चौघांना मिळून संपवता आली नाही.

सॉरी तिघात एक बीअर.
चौथा पिणारा होता.
त्याने एक अक्खी घेत संपवली. एक आम्हा तिघांना मिळून संपवता आली नाही.