Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:36
त्या दुसऱ्या धाग्यावर न पिणार्यांनी येऊन चांगले अनुभव वाचण्याची मजा घालवली.
या धाग्यावर आपण पहिला पेग कधी पिला आणि पिण्याचे किस्से फक्त येऊ द्या.
दारू न पिणार्यांनी इकडे येऊन धागा भरकटवू नये, दारू वाईट असते आम्ही मान्य करतो, आणखी समजवायचा प्रयत्न करू नये. आभारी आहोत!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
तुम्ही दारूचा खप वाढावा
तुम्ही दारूचा खप वाढावा म्हणून प्रचार करताय का ? फक्त दारूचेच धागे काढत सुटलाय ते..
वयाच्या विसाव्या वर्षी,
वयाच्या विसाव्या वर्षी, बाबांबरोबर.
मधुर - कदाचित तुमचे बरोबर असू
मधुर - कदाचित तुमचे बरोबर असू शकेल.
मी कॉलेज मध्ये ते पण मैत्रिणी
मी कॉलेज मध्ये ते पण मैत्रिणी बरोबर. वोडका विथ cran बेरी.
कॉस्मोपॉलिटन शब्द नव्हता माहीत.
कटप्पा बहुतेक इथे सगळ्यांना
कटप्पा बहुतेक इथे सगळ्यांना प्यायचे व्य्सन लावूनच शांत होतील
हलके घ्यावे
त्यांची काय चूक म्हणा, सलमान
त्यांची काय चूक म्हणा, सलमान चा अभिनय पाहताना शुद्धीत नसलेलेच बरे.. ☺️हे पण हलके घ्या बरं का..
मी पहिल्यांदा पाचवीत असताना
मी पहिल्यांदा पाचवीत असताना घेतली.
चौथीला स्कॉलरशिप मिळाली त्याचे पैसे आले होते. आपली स्वत:ची कमाई. हक्काचा पैसा होता.
ॠन्मेश
ॠन्मेशचा डू आयडी
फेकू
फेकू
इतके खासगी प्रश्न का विचारताय
इतके खासगी प्रश्न का विचारताय तुम्ही कटप्पा?
इथे कोण जास्त धागे (जिलेब्या)
इथे कोण जास्त धागे (जिलेब्या) एका दिवसात काढतो (पाडतो), याची स्पर्धा वगैरे भरली आहे का ?
दहावीची परीक्षा झाल्यावर..
दहावीची परीक्षा झाल्यावर..
हो. माझा पहिला नंबर.
हो. माझा पहिला नंबर.
पाचवीत पहिल्यांदा झाल्यानंतर
पाचवीत पहिल्यांदा झाल्यानंतर दुसरयांदा मी थेट डिग्रीला गेल्यावर घेतली. चौघात एक बीअर.
पण चौघांना मिळून संपवता आली नाही.
सॉरी तिघात एक बीअर.
सॉरी तिघात एक बीअर.
चौथा पिणारा होता.
त्याने एक अक्खी घेत संपवली. एक आम्हा तिघांना मिळून संपवता आली नाही.