प्लास्टिक बंदी

Submitted by अविका on 19 June, 2018 - 05:08

मुंबईत २३ जूनपासून प्लास्टिकच्या पिशव्या बाळगणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार असून बंदीनंतर पहिल्यांदा पिशवी आढळल्यास पाच हजार, दुसऱ्यांदा पिशवी आढळल्यास दहा हजार, तिसऱ्यांदा पिशवी आढळल्यास २५ हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय राज्य सरकारने ठरवला आहे. पण प्लास्टिक बण्द म्हणाजे नक्की काय ? फक्त प्लास्टिकच्या पिश्व्या की घरचे रोजच्या वापरातील प्लास्टिकच्या वस्तुपण उदा. पाण्याच्या बाटल्या, डबे ई.

याबद्द्ल जर कुणी निट समजावु शकेल तर बरे होईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोळी लोक त्रस्त असल्याची बातमी बंदीच्या पहिल्या दिवशी पाहिलेली.
म्हणजे communication कमतरता पडतंय.
अगदी सुरुवातीला तर दुधाच्या जाड पिशव्यांवर पण गाज पडणार होती.

आत्ताच घरात अ‍ॅमेझॉनकडून डायपरचं मोठं पार्सल आलंय.. दिड बाय दिड ची प्लास्टिक पार्सल बॅग आणि त्यात सव्वा बाय एक फूटाची डायपर पॅकेजिंग बॅग... आम्ही गेल्या दहावर्षांपासून कॅरीबॅग वापरत नाही. पण घरात अ‍ॅमेझॉनकडून, किराणादुकानातून किती प्लास्टिक येतंच असतं. उसका क्या पर्यावरणप्रेमी देशभक्त भाईलोग?

अमॅझॉन कडून मेसेज आलाय की आम्ही प्लास्टिक बंदी चे एक्झॅक्ट नियम समजवून घेण्यासाठी सरकार बरोबर कम्युनिकेट करत आहोत.हे नियम पक्के झाल्यावर त्याची अंमल बजावणी नक्की करु.तोवर काही काळ प्लास्टिक बबल रॅप चालू राहील.

माझ्या पोस्टमध्ये कर भरण्या न भरण्याचा उल्लेखही आलेला नसताना पहील्याच वाक्यात त्याच्यावर घसरण्याचे कारण कळले नाही.... असो.... त्यामुळे त्या मुद्द्याच्या अवतीभवती मांडलेल्या सर्व मुद्द्यांना पास!
नोटबंदीलाही पास.... कारण त्या मुद्द्यांवर पुरेसे बोलून झालेय आणि इथे त्याचा काहीही संबंध नाहीये
आता त्याचा फटका बसलेले काही काही आयडी अजुनही दर दोन धाग्यांआड तोच विषय काढून विव्हळत बसतात.... बसू देत बिच्चारे!

>>कारच्या डिकीत दोन कापडी पिशव्या ठेवून सुटण्यासारखा हा सोपा प्रश्न आहे 

असेही कोणी म्हणालेले नाहीये.... फक्त योग्य दिशेने टाकलेले ते एक पाउल आहे!
कारच्या डिकीत दोन कापडी पिशव्या ठेउन जसा हा प्रश्न पूर्णतः सुटणार नाहीये तसा मी माझ्या घरात ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा ठेवतो आणि आमच्याकडचा प्लास्टिकचा कचरा रिसायकल होतो असे म्हणूनही सुटणार नाहीये..... ही आपल्या आपल्या पुरती आपण केलेली सुरुवात आहे..... सगळेच लोक इतके सजग असतात असे नाही.... या उपक्रमांना व्यापकता यायला काही न काही कठोर नियम करावेच लागतात!

बाकी त्या बदललेल्या जीवनशैलीबद्दल दुमत नाहीच आहे पण त्याबरोबर येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी काही कठोर पावले उचलावी लागतात!

रिसायकलींग/रियुझ हे पर्याय आहेतच पण बंदी घातलेल्या बऱ्याचश्या गोष्टी या व्यवस्थेवरचा ताण कमी करायला मदतच करतील.... आणि परदेशातली उदाहरणे देणाऱ्यांनी दोन्ही ठिकाणच्या परिस्थितीचा/समाजमनाचा आणि कठोर कायद्याच्या (आणि त्याचबरोबर त्याच्या अमंलबजावणीचाही) तौलनिक अभ्यास करावा!

आणि अमुकतमुक भरडला जातोय मग त्याला हे फुकट द्या, ते फुकट द्या असली मानसिकता सोडली पाहिजेल आता!
सक्षम करायचे सोडून लाचार कश्याला बनवताय त्यांना?

बाकी वृत्तवाहिन्या आणि त्यांची विश्वासार्हता यावर इतर ठिकाणी सडकुन टिका करणारे लोक सोयीस्कर असेल तेंव्हा त्याचेच दाखले देतात तेंव्हा बघून गम्मत वाटली!

एखाद्या ठिकाणी पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेउन थोडी सकारात्मकता दाखवूया ना!

<आता त्याचा फटका बसलेले काही काही आयडी अजुनही दर दोन धाग्यांआड तोच विषय काढून विव्हळत बसतात.... बसू देत बिच्चारे!>
LOL प्लास्टिकबंदीबद्दल असं काही नाहीए का? आम्हांला आलेल्या इन्कम टॅक्सच्या नोटिसांची सीसी तुम्हाला आलीय का?

तुमच्याकडून यापेक्षा जऽऽऽऽरा बर्‍या अ‍ॅर्ग्युमेंटची अपेक्षा होती.

आणि अमुकतमुक भरडला जातोय मग त्याला हे फुकट द्या, ते फुकट द्या असली मानसिकता सोडली पाहिजेल आता!
सक्षम करायचे सोडून लाचार कश्याला बनवताय त्यांना?

>>> कोण इथे काय फुकट मागतोय जरा सांगता का? काही झालं की लगेच "सगळं फुकटच पाहीजे ह्यांना" हा फेवरिट डायलॉग फेकणारे लै माजलेत ह्या देशात...

माझ्या माहितीप्रमाणे या प्लास्टिक बंदीच्या मागे पेंग्विन सेनेचे युवा नेते आहेत असे समजते. दर पावसाळ्यात मुंबईची, तुंबई होण्याचे मुख्यकारण पॉलीथिन पिशव्या आहेत असे त्यांच्या एखाद्या सल्लागाराने त्यांना सांगितले असावे व युवानेत्यांनी पॉलीथिन पिशव्यांबरोबरच प्लास्टिकचे जे काही सामान सर्वसामन्य वापरतात त्या सर्व वस्तूंवर बंदी घालायचा आदेश त्यांच्या पर्यावरणमंत्र्याला दिला व सांगकाम्या पर्यावरण मंत्र्यांनी कोणतीही पर्यायी व्यवस्था आहे की नाही ह्याची काहीही माहिती न घेता हा आदेश आमलांत आणला.

मागे ह्याच युवा नेत्यानी "मला पेंग्विन हवेत" असा बाल हट्ट केला होता त्यावेळी देखिल ते पेंग्विन मुंबईच्या हवामानात जगतील कि मरतील ह्याचा कोणताही विचार न करता BMC ने त्यांचा हट्ट पुरवला होता हि प्लस्टिक बंदी तसलाच एकादा बाल हट्ट असावा.

>>कोण इथे काय फुकट मागतोय जरा सांगता का? काही झालं की लगेच "सगळं फुकटच पाहीजे ह्यांना" हा फेवरिट डायलॉग फेकणारे लै माजलेत ह्या देशात...

ओ जे कुणी असाल ते..... आधी नीट वाचा हो!
निघाले लगेच लोकांचा माज उतरवायला

हा घ्या भरत यांचा प्रतिसाद:
"मुंबईतले मासेवाले थर्माकोलचे कार्टन्स वापरतात. त्यावर बंदी आहे. प्लास्टिकचे टिकाऊ महागडे किंवा अन्य मटेरियलेच कार्टन्स त्यांना 'फुकट' द्यायला कट्टर पर्यावरणवाद्यांनी पुढे यावं"

हो. ते 'फुक्कट'चे सल्ले देणारे आणि उंटावरुन शेळ्या हाकणार्‍या हस्तीदंती मनोर्‍यात एसी लावून बसलेल्यांसाठी म्हटलंय त्यांनी.

सक्षम करायचे सोडून लाचार कश्याला बनवताय त्यांना?
<<

मुंबईतल्या रिमझिम पावसात भिजत घालण्यासाठी सरकारी कामाचे कागद घरच्या जुन्या प्लॅस्टिक पिशवीत घालून आणलेल्या पेन्शनर मध्यमवर्गियांन रस्त्यात पकडून ५००० च्या पावत्या फाडून कसे काय सक्षम होणार आहेत, हे जरा आपल्या हुशार लॉजिकने सांगणार का?

की भजन करायचे म्हणून कैच्याकै बरळायचे?

नीट काम करता येत नाही तर सरकार हवेच कशाला?

अन सगळ्यात महत्वाचे.

प्लॅस्टिक येतं कुठून? तर ते ऑइल रिफायनिंगचे बायप्रॉडक्ट आहे.

रिफायनरीज कुणाच्या आहेत?

तर काँग्रेसचे मोठे समर्थक रिलायन्स इंडस्ट्रीजच्या. अन दुसरे समर्थक ओएन्जीस्च्या.

तर आता या काँग्रेसी धंद्यांवर टाच आल्यानंतर या बंदीचं अल्टिमेटली काय होईल हे लक्षात येतंय का?

अजून एक गम्मत होईल ती म्हणजे हायवे दारूबंदी रॉबरीच्या वेळी सरकारने जो पेट्रोलवर सेस लावला होता तो आठवतोय का? तो अजूनही तसाच आहे. पण दारूबंदीने महसूल बुडतोय म्हणुन दारू न पिणार्‍या गरीबांचीही ठासली होती, तशीच प्लास्टिक बंदीवरून अ‍ॅडिशनली ठासण्याची तयारी सुरू आहे असे ऐकून आहे.

अजून एक गम्मत म्हणजे, 'लोकल व्हिजलन्स' साठी 'एन्जीओज किंवा इंडिव्हिज्युअल्स' पात्र आहेत, असे एमपीसीबीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केलेल्या नोटिफिकेशनमधे आहे. अर्थात, गोराक्षसांसारखे प्लॅस्टिक राक्षस आता पैदा होऊ घातलेत. ५००० दंड बुडवायला ५०० यांना दिले अन दिवसात ५ बकरे सापडवले तरी रिकामटेकड्या भगव्या गुंडांचं मस्त फावणार आता. (याची पीडीएफ दुपारी डालो केली होती, ती आता साईटवरून गायब दिसतेय. कुणाला सापडली तर पहा. http://mpcb.gov.in/ या साईटवर whats new खाली लिंक होती. आता फक्त अमेंडमेंट दिसतेय)

अन हो.

तुम्ही घरून भलेही प्लॅस्टीकची पिशवी नेऊ नका. हे गावगुंड तुमच्या खिशात एक कॅरीबॅग कोंबून तुम्हाला वर मारहाण करूच शकतील. नैका?

मस्त धंदाय..

अगं मधुरा,
कुणाचा आहे निळा युनिफॉर्म ?

कशाकडे? अहो मधुराताई,

निळा युनिफॉर्म कुणाचा आहे?

गोराक्षसांना निळा युनिफॉर्म वाटला आहे का तुमच्या भाजपाने?

आता यात अ‍ॅडमिनला हाका काम्हून मारून र्‍हायलात तै तुम्ही?

>>हो. ते 'फुक्कट'चे सल्ले देणारे आणि उंटावरुन शेळ्या हाकणार्‍या हस्तीदंती मनोर्‍यात एसी लावून बसलेल्यांसाठी म्हटलंय त्यांनी.

अल्लेल्ले हो का? असूदे असूदे!
हस्तीदंती मनोऱ्यात बसून फुकटच्या शिव्या देण्यापेक्षा बरेच बरे की ते!

बाकी तडतडणाऱ्या आयडीचा अनुल्लेख!

उत्तर नाही,
अभ्यास नाही.
फक्त प्रोपोगंडा लिहिता येतो.

मग "अनुल्लेख" असे डायलॉग मारायचे.

प्लॅस्टिक बंदी शिथिल करुन रामदास कदम आणि आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या 'इलेक्शन फंड'च्या आरोपाला पुरावा मिळवून दिला !

एका चांगल्या कल्पनेचा हा असा खेळ होणं एक नागरिक म्हणून माझ्यासाठी क्लेशदायक आहे.

<<
तिरोडकर यांची ट्विट. आता बातमी शोधतो, कुठे शैथिल्य आलंय नक्की त्याची.

हा चेहरा पहा. आता समजा या चेह-यावर खूप तेल जमा होत असेल. कळकट्ट असेल. त्यावर जाड भिंगाचा चष्मा असेल आणि असा मनुष्य लाडात येऊन कुणालाही "काय गं" वगैरे लाडीक हाका मारत असेल तर ते किती वाईट दिसत असेल ना ? त्या भिंगांमुळे समोरची व्यक्ती स्त्री की पुरूष हे पण दिसत नसेल तर अजून वाईट दिसत असेल ना ?

maxresdefault.jpg

तर, किराणा दुकानदारांना पाव किलो पेक्षा जास्त वजनाच्या वस्तू साठी सूट!

यू टर्न नंबर १.

आता स्टेपवाईज पुढचे बघू.

अरे हो. खिक् @ केटी वाले. हस्ताक्षर जुळलं बघा तुमचं!

Madhuratai tabyet bighadli ahe ka? निळा युनिफॉर्म कुणाचा आहे? तुमचा का?

आता पाहत रहा धमाल विनोदी मालिका

दारूचे दुष्परिणाम अर्थात पिकल्या पानाचा देठ किती हिरवा !

निळा युनिफॉर्म कुणाचा आहे?
गोराक्षसांना निळा युनिफॉर्म वाटला आहे का तुमच्या भाजपाने?
Submitted by आ.रा.रा. on 27 June, 2018 - 21:22

प्लास्टिक बंदी मोडणाऱ्यांना दंड ठोठावण्याचे अधिकार ज्यांना दिले आहेत त्यांचा गणवेश निळा आहे. अर्थात ही वस्तुस्थिती आहे. यात कोणत्याही समाजाला / जातीला उद्देशून हे वाक्य नाही. आपण मात्र 'गोरक्षकांना' गोराक्षस अशी संज्ञा वापरून विनाकारण 'भगवे गुंड' आदी संकल्पना प्रसृत केल्या आहेत. असो.

मधुरांबे, यांनी अनेकदा सांगूनही, त्यांच्या प्रोफाईल मध्ये त्यांचे नाव 'मधुर आंबेकर' असे पूर्ण लिहिले असूनही आपण त्यांना जाणीवपूर्वक, हेतूपुरस्सर मधुराताई वगैरे संबोधत आहात म्हणून ते admin ला लक्ष द्यायला सांगत आहेत.

(मागे आपल्याच कंपूतील एका सन्माननीय आयडीने त्यांच्या आडनावाचा कोणीतरी प्रतिसादात उल्लेख केला होता तेव्हा 'मायबोलीवर शक्यतो मायबोलीवरीलच आयडीने संबोधण्याची पद्धत आहे' असे काहीतरी सुनावल्याचे स्मरते!)

आणि अमुकतमुक भरडला जातोय मग त्याला हे फुकट द्या, ते फुकट द्या असली मानसिकता सोडली पाहिजेल आता!
सक्षम करायचे सोडून लाचार कश्याला बनवताय त्यांना?>>>>>> +११११११११११११११११११

खरोखर, रोजंदारीवर काम करणाऱ्या माणसांचा विषय जरी असला तरी ते लोकसुद्धा ३-४ दिवस तंबाखू न खाता, बिडी वगैरे न ओढता, दारू न पिता प्लास्टिकचे पुनर्वापरायोग्य डबे, बाटली निश्चित घेऊ शकतात. उलट अशा बचतीतून घेतलेल्या वस्तू दीर्घकाळ वापरात राहतील, सरकारने फुकट वाटल्या तर काही दिवसात गहाळ होतील.

प्लास्टिक बंदी मोडणाऱ्यांना दंड ठोठावण्याचे अधिकार ज्यांना दिले आहेत त्यांचा गणवेश निळा आहे.
<<
कुणाला दिले आहेत अधिकार? निळा युनिफॉर्म कुणाचा आहे? पोलीस?

येडी घालू नका.

अन मुळ आयडी दाखवल्याबद्दल धन्यवाद

बाप्रे ! खरं नाही या माणसाचं. मुळात गणवेश काय आहे हेच माहीत नाही आणि जोरजोरात भाषणं चालू आहेत. चालू द्या. सकाळी बोलता येईल.

.....सकाळी बोलता येईल.
Submitted by मधुरांबे on 27 June, 2018 - 23:41

कशाला??? कशाला तुमची शक्ती, वेळ वाया घालवताय???
'वेड पांघरून पेडगावला जाणे' ही म्हण शिकवली नव्हती का शाळेत???

Pages