Submitted by दक्षिणा on 10 June, 2018 - 23:02
बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162/
अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.
उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
पुष्कर जोग
सई लोकुर
मेघा धाडे
शर्मिष्ठा राऊत
अस्ताद काळे


विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
स्मिता कॅप्टन व्हायला हवी. पण
स्मिता कॅप्टन व्हायला हवी. पण पु स श होऊ देणार नाहीत तिला.
सईला बरं नव्हतं तर मेघा किती
सईला बरं नव्हतं तर मेघा किती आपुलकी दाखवत होती आणि आज सई विचारते तुला नक्की दुधामुळेच उलट्या झाल्या का. मेघाचा संताप बरोबरच होता. >>> अगदी अगदी.
स्मिताने फारच धमाल केली आणि
स्मिताने फारच धमाल केली आणि आयत्यावेळी ते गाणं बनवलं, तिला डंब म्हणणारेही आश्चर्यचकित झाले असतील. ती असायला पाहिजे फायनलला, छान टास्क करते ती.
रच्याकने, ते सोफ्यावर रंग किती आहेत ते सई ठामपणे कसे सांगू शकते, म्हणजे ते सापेक्ष उत्तर आहे ना, किती कलरफूल होतं ते बसकण आणि सईने कधी मोजले ते रंग. तसेच ते पक्षी आणि प्राणी कोणी मोजून ठेवले होते. मनुष्यप्राणी आणि अर्धी बाई, आस्त्या टू मच आहे. नंकि काल का नाही बोलला मेघाला की नैसर्गिक विधीसाठी अडवणे योग्य नाही, आज मोठ्या फुशारक्या मारत होता.
हा माणूस प्रचंड कष्ट घेतोय
हा माणूस प्रचंड कष्ट घेतोय पण
https://www.youtube.com/watch?v=HJHD9uaprpw
>>> मी दिला आहे हा व्हिडिओ आधी. मस्त आहे. मेघाला आलेला 'तो' सुप्रसिद्ध काॅल फेकच होता.
मलापण मेघा कधी खुनशी नाही
मलापण मेघा कधी खुनशी नाही वाटत. मला आवडत नव्हती आधी भांडखोर वाटायची ती हळूहळू आवडत गेली.
रेशमला झुकतं माप दरवेळी मिळत
रेशमला झुकतं माप दरवेळी मिळत आलंच आहे. ममांच्या वागण्यावरून ही तिला काहीतरी स्पेशल स्टेटस आहे हे देखील उघड होते.>>>
हे म्हणजे जयसूर्याच्या बॅट मध्ये स्प्रिंग होत्या असा म्हणण्यासारखे आहे..
आ जरा अतीच स्मिताला बोलत होता
आ जरा अतीच स्मिताला बोलत होता, वाचन नाही वगैरे. असुदे की तुम्ही काय दिवे लावले. माणूस म्हणून ती नक्कीच ग्रेट आहे तुझ्यापेक्षा आणि सईपेक्षा चांगलं मराठी बोलते की. पुण्याची आहे यायला हवं हे बरोबर पण हा अतिशहाणा. फार टोचून बोलतो.
अस्तादचा अॅटिट्यूड अगदीच कळकट
अस्तादचा अॅटिट्यूड अगदीच कळकट आहे.
आस्ताद म्हणजे माजोरडा एक नं.
आस्ताद म्हणजे माजोरडा एक नं.
मी दिला आहे हा व्हिडिओ आधी.
मी दिला आहे हा व्हिडिओ आधी. मस्त आहे. मेघाला आलेला 'तो' सुप्रसिद्ध काॅल फेकच होता.>> हो मामी, हा त्याच चॅनेलचा पुढचा विडिओ आहे. फार मस्त आहे.
मेघाला कितीही त्रास देऊदेत,
मेघाला कितीही त्रास देऊदेत, तिचे सपोर्टर्स वाढत चालले आहेत. तीच योग्य वाटते जिंकायला मला. channel चा सपोर्ट रे आ ला आहे की काय असं वाटतं कधी कधी.
कधि कधि?? रेशमला फुल्ल
कधि कधि?? रेशमला फुल्ल स्पोर्ट आहे चॅनेल आणि ममाचा
आता मलाहि वाटायला लागलं आहे
आता मलाहि वाटायला लागलं आहे कि मेघाच जिंकायला हवी, नाहितर काहि सांगता येत नाहि. इथेहि राडा होईल...
कधि कधि?? रेशमला फुल्ल
कधि कधि?? रेशमला फुल्ल स्पोर्ट आहे चॅनेल आणि ममाचा >>>
खरं आहे.
सईला पण असेल आता असं वाटतंय.
सईची आई आता गेम मधे उतरलीये
सईची आई आता गेम मधे उतरलीये , सईच्या पी.आर बरोबर ती सुध्दा पोरीसाठी कामाला लागली आहे

जे युट्युबर्स सई बद्दल टिका करत होते त्यांना ते व्हिडीओ डिलिट करायची रिक्वेस्टरुपी धमकी दिल्याने डिलिट झालेत बरेच व्हिडीओज.
Honestly insane channel च्या राजेश आणि विकासच्या चे काही व्हिडीओज त्यांनी वीणा लोकुरच्या फोनकॉलमुळे डिलिट केल्याचे त्यांनी स्वतः सांगितलय .
वीणा लोकुर इंट्रव्ह्युजही देत आहे लिगल अॅक्शन घेईन सांगणारे
थोडक्यात नंकि म्हणतो तसं आई कृपेने सईला अजुनही मदत होतेय, वीणा ताई बाकी तशा टेक्निकली चूकीचे नाही बोलत आहेत अजुन तरी, सईची बाजु घेणे कामच आहे त्यांचं , पण सईने आणि पुष्किने मेघाचं अस्तादला व्होट प्रकरण फार स्ट्रेच केलं कबुल केलं त्यांनी आणि मेघा स्ट्राँगेस्ट आहे हे सुध्दा.
त्यांनी खरच साक्षीकडून निरोप पाठवला होता म्हणे कारण पुष्कि रेशम गँग मधे जाऊन बसायचा म्हणून.
हो डीजे साक्षीने सांगितलं
हो डीजे साक्षीने सांगितलं होतं सईला की तुझ्या आईने सांगितलं आहे की पुष्करवर विश्वास ठेऊ नकोस आणि स्वत: सांगून गेलेली की मेघाशी भांडू नकोस आणि तिची साथ सोडू नकोस.
मी एक बघितला त्यांचा
मी एक बघितला त्यांचा interview अपशब्द वापरणार्यांना सुनावलं त्यांनी, ते लोकं म्हणे रे रा आ सर्वांबद्दल असं लिहायची. त्यांनी माफी मागून डिलीट केला व्हिडीओ.
पब्लिक पण फार खालच्या पातळीला जाऊन लिहितात, अतिशय असभ्य भाषेत.
थोडक्यात नंकि म्हणतो तसं आई
थोडक्यात नंकि म्हणतो तसं आई कृपेने सईला अजुनही मदत होतेय >>> खरं आहे.
वीणा ताई बाकी तशा टेक्निकली चूकीचे नाही बोलत आहेत अजुन तरी, >>> खरं आहे. त्या वकील आहेत का, मी कुठेतरी वाचलं होतं.
पहिल्या दिवसापासून bb बघून मी
पहिल्या दिवसापासून bb बघून मी पण मे सै पु च्या मैत्रीची फॅन झाले होते.. पण मागच्या शनिवार पासून त्यांचा जे चालू आहे.. तिघंही आता मनातून उतरलेच.. मेघा तर आधी सईशी gossip करत बसायची सतत.. आता शर्मिष्ठाशी करते.. कंटाळा येतो सारखं प्लॅन प्लॅन ऐकून... ते पु सै पण तसलेच... सर्वात जास्त आवडते स्मिताच.. एवढी गोड वागते ती.. तिची अणि astad ची, आणि रेशम बरोबरची मैत्री सोयीची केलेली वाटत नसून खरी खरीच वाटते.. Unseen मधल्या clips पण यांच्या छान वाटतात बघायला.. स्मिता टिकायला पाहिजेच शेवट पर्यंत..
मला खरचं स्मिता जिंकलेली
मला खरचं स्मिता जिंकलेली बघायला आवडेल. प्रामाणिक आहे ती खुप.
सर्वात जास्त आवडते स्मिताच..
सर्वात जास्त आवडते स्मिताच.. एवढी गोड वागते ती..+99999999999999999999999999
ना भांडण ना तंटा ना आजारी पणा च नाटक....
Unseen मधल्या clips पण
Unseen मधल्या clips पण यांच्या छान वाटतात बघायला..>>> हो..विशेषतः आस्ताद आणि स्मिता.. काही काही clips मध्ये तर काळे बुवा अगदीच प्रेमळ वाटतात
चला आज रेशमने कामं तरी बरी
चला आज रेशमने कामं तरी बरी दिली. आणि आस्तादनेही आंगण झाडायचं काम दिलं जे थिमनुसार होतं . पुष्कर सईला काय झालंय काहीही कामं सांगितलीत त्यांनी. स्मिता आज सगळ्यात जास्त भाव खाऊन गेली. आस्ताद आणि आस्तादचे भयंकर जोक्स. उजवा मेंदू डावा मेंदू , त्याला स्वतःलाच हसू येत होतं त्यावर. पुष्करला शिव्या द्यायच्या होत्या मेघाला , ज्या तो कॅमेरासमोर देऊ शकला नाही. लब्बाड, कॅमेरासमोर जेंटलमन होय? सई खरंच डोक्यात जातेय.. आवडती अजूनही मेघाच आणि श रा पण .
पुष्करला शनिवारच जाम टेन्शन आलय. सगळ्यांना आपल्या बाजूने तयार ठेवलंय त्याने. आता शनिवारी बहुतेक मांजरेकरांचीच परीक्षा असणारे.
श रा मला आवडायची आधी... पण
श रा मला आवडायची आधी... पण आता तीच खोटं रडणं डोक्यात जातं.... फक्त मला ती जेन्यूईन एकदा च वाटलेली.. पुष्की ची बेबी येऊन भेटून गेली त्यानंतर जे ती बोलत होती , की या बाळाला पाहिल्यावर किती मस्त वाटलं, आणि अजून तिच्या घटस्फोट बद्दल काहीतरी बोललेली तेव्हा वाईट वाटलेलं....पण तिची बहीण आल्यावर उगाच रडत होती आणि उ ना गेल्यावर पण जे रडत होती ते फेक च वाटत होतं
बाकी ती साधी आहे खूप. उगाच हेवी मेकप वगैरे करत नाही. फक्त इंग्लिश जरा वेगळं बोलते कारण ती मराठी मिडीयम ची आहे. एखाद्याला नाही जमत. पण ठीक आहे निदान कसं का होईना बोलायचा प्रयत्न तर करते....
या टास्क मधे मला स्मिता आणि
या टास्क मधे मला स्मिता आणि रेशम ची जोडी सगळ्यात पॉझिटिव खेळली असे वाटले. स्मिता सगळ्यात सिन्सिअर आणि क्यूट. तिचे ते गाणे ऐकून तर चाटच झाले मी
रेशम पण चांगल्याला चांगले म्हणाली. त्यानंतर नंकि ओके वाटला. बाकीचे सगळे एकजात रडे व्हाइनी लोक. इन्क्लुडिंग मेघा. कंटाळा आला.
मेघा नेहमीच रडी चा डाव खेळत
मेघा नेहमीच रडी चा डाव खेळत आलीय... ते ही ठीक आहे ती तिचा गेम खेळतेय...मला न आवडणारी गोष्ट म्हणजे ती खोटं बोलते आणि चूक मान्य करत नाही ... बाकी मला तिचा त्रास नाही....
मला स्मिता च आवडते....
मला स्मिता च आवडते....
सर्वात जास्त आवडते स्मिताच..
सर्वात जास्त आवडते स्मिताच.. एवढी गोड वागते ती..+99999999999999999999999999
ना भांडण ना तंटा ना आजारी पणा च नाटक..>>>+१११११
स्मिता हरो वा जिंको, पण जोवर ती आहे, माझे मत तिलाच, सगळ्यांनी हा विचार केला की ती फायनल जिंकणार नाही म्हणून वोट नको करूया, तर ती नक्कीच जिंकणार नाही.
मला आवडेल तिला जिंकलेली बघायला☺️
मुख्य म्हणजे ती जिंकली तर मस्त चपराक बसेल सगळ्यांना की कोणी जेन्यूईन खेळून, नाटके, भांडणे न करता देखील जिंकू शकतो हे कळेल खोटे वागणाऱ्यांना
मला पण आवडेल स्मिता जिंकली तर
मला पण आवडेल स्मिता जिंकली तर....
मेघा, रेशम, यांपैकी एक बाहेर गेली तर स्मिता चे जिंकायचे चान्सेस जास्त आहेत अस वाटतंय.
कारण सई आणि पुष्की ला मेघा समर्थक नक्किच मतं नाही देणार.
तेच रे समर्थक आस्ताद ला मतं नाही देणार.
नंकि आणि शरा फायनल पर्यंत जातीलच याबाबत शंका आहे.
स्मिता मस्तं खेळली टास्क्स,
स्मिता मस्तं खेळली टास्क्स, तिला स्टंट्स द्या , स्विमिंग द्या , मराठी गाणी द्या किंवा पाटा वरवंट्यावर् वाटण , टास्क्स मधे मास्तर आहे ती.
आता शेवट्चे २० दिवस अजुन कॅमेर्याच्या पुढे कर म्हणावं, स्टँड घे स्वतःचा !
Pages