म्युनिक मधले मायबोलीकर

Submitted by केदार जाधव on 7 June, 2018 - 05:11

नमस्कार ,

मला म्युनिकमधे एका कंपनीमधे ऑफर मिळाली आहे . त्याविषयी थोडी माहिती हवी आहे .
इथे म्युनिक किंवा जर्मनीमधले कुणी आहे का ?
मी आधी "जर्मनीमधले मायबोलीकर " असा धागा पाहिला होता , पण आता सापडत नाहीये.
प्लीज कुणी मदत कराल का ?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी आहे जर्मनीत. म्युनिकमध्ये बरीच मराठी लोकं आहेत. फेसबूक ग्रूपसुद्धा आहे. मला मेल केलात तरी चालेल. माझ्या डायरेक्ट ओळखीचे कोणी नाहीये, पण विचारून बघते.

थोड्याश्या आडगावी , एकाद्याला सॉफ्टवेयर मधे नोकरी मिळाली, तर पगाराची अपेक्षा किती असावी.. (टेट्नांग, जर्मनी).
आणि मेडिकल ईंशुरंस वगैरे बद्दल काय माहिती मिळू शकेल...?