म्युनिक मधले मायबोलीकर

Submitted by केदार जाधव on 7 June, 2018 - 05:11

नमस्कार ,

मला म्युनिकमधे एका कंपनीमधे ऑफर मिळाली आहे . त्याविषयी थोडी माहिती हवी आहे .
इथे म्युनिक किंवा जर्मनीमधले कुणी आहे का ?
मी आधी "जर्मनीमधले मायबोलीकर " असा धागा पाहिला होता , पण आता सापडत नाहीये.
प्लीज कुणी मदत कराल का ?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी आहे जर्मनीत. म्युनिकमध्ये बरीच मराठी लोकं आहेत. फेसबूक ग्रूपसुद्धा आहे. मला मेल केलात तरी चालेल. माझ्या डायरेक्ट ओळखीचे कोणी नाहीये, पण विचारून बघते.