अमेरिकेमध्ये child adoption बद्दल माहिती हवी आहे

Submitted by दुर्योधन. on 6 June, 2018 - 13:54

नमस्कार,

मला अमेरिकेमध्ये child adoption बद्दल माहिती हवी आहे. त्यासंदर्भात माझे खालील काही प्रश्न आहेत. आपल्या कोणास जर काही माहिती असेल तर कृपया share कराल का?

१. अमेरिकेत राहून कोणी भारतातून child adopt केले आहे का (अमेरीकेतल्या संस्थांमार्फत)? किंवा तुमच्या ओळखीच्यांपैकी कोणी?
२. असे असेल तर अश्या काही संस्थांचा reference देऊ शकाल का?
३. अमेरिकेत राहून भारतातील संस्थांमार्फत child adopt करता येऊ शकते का? असे असेल तर त्याबद्दल काही माहिती देऊ शकाल का?

अनेक धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या माहितीप्रमाणे दोन तरी मायबोलिकरांनी असे अडॉप्शन केलेले आहे. शिल्पा तोरवी यांनी त्यांच्या अनुभवाबद्दल इथे एक मुलाखत देखील दिली होती अलिकडे त्या मायबोलीवर फारशा दिसत नाहीत.
https://www.maayboli.com/node/27696

दुसर्‍या मायबोली आयडीला मी संपर्क करुन विचारु शकते की त्यांच्याकडून तुम्हाला काही मार्गदर्शन मिळू शकेल का.

तुम्ही रहाता तिथल्या मराठी / भारतीय मंडळात चौकशी केल्यास तुम्हाला लोकल काँट्क्ट्स मिळू शकतील .

धन्यवाद मेधा!
दुसर्‍या मायबोली आयडीला मी संपर्क करुन विचारु शकते की त्यांच्याकडून तुम्हाला काही मार्गदर्शन मिळू शकेल का.>> कृपया विचारु शकाल का?

या विषयावरचे मायबोलीवरचे जुने धागे.
https://www.maayboli.com/hitguj/messages/644/138824.html?1202349065
https://www.maayboli.com/hitguj/messages/644/81559.html?1211363814

सुझन पॉवेल यांनी पुण्यातून मुलगी दत्तक घेतली. ती मुलगी मुळात मराठी संस्कृतीतून आली असल्यामुळे तिला मराठीची , मराठी संस्कृतीची ओळख रहावी म्हणून नवीन पालक प्रयत्नशील राहिले. त्यातून त्यांना मायबोलीचा शोध लागला आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा अनुभव मायबोलीवर प्रकाशीत केला.

Bharatat gelya 3 te 4 varshanpasun dattak vidhan prakriya centralised jhali aahe. Khalil link bagha. He fakt bhartiya palakansathi ka kase te mala mahit nahi.

http://cara.nic.in

1) adopting from india while living in US is mainly subject to your citizenship to US. GC holders or visa holders will not be eligible. Please make sure you satisfy this condition.
2) Hire a well informed adoption attorney and an agency to know the latest and the greatest about the laws in your particular state in US for homestudy and such. Agency doesn't have to be based in your state.
3) last but not the least : lately due to unfortunate and questionable incidences with children (e.g. one in TX) there was a hold on adoptions from india. Don't know the latest development.
4) Get involved with reliable, well informed, forums or groups (creating a family on FB is a great source) instead of random forums.

GL and sorry for a response in english.