टोइंग मानवी नात्याची

Submitted by Swapnilkulkarni on 20 May, 2018 - 08:00

ब्लॉग###
टो---टोइंग मानवी नात्याची!!!!

अचानक आप्तकियाची वाहन अपघात बद्दल माहिती बातमी निरोप कळाला की आधी अंगावर शहारे आल्याशिवाय रहात नाही ।काही जास्ती च मेजर नाही ना दुखापत ,याच विचार मनात घोळत राहतात बरेचशे प्रश्न आणी प्रश्नच ?? आणि आपले फोन संपर्क कक्षेत जोडत जातात.....
मित्राचा वाहन अपघात झाला तर टेन्शन आणि धावपळ आले च आधी त्याची सुरक्षितेची खात्री करून परिस्थिती ऑल इज वेल जाणवली की मग जीवात जीव येतो आणी भाऊ ठीक आहे !!!!आता काळजी घ्या::::::!अशा नैतिक आधार वर आधारित सल्ल्याची मालिका पार पडते।यानंतर टप्पा सुरु होतो
अपघात कोषातिल दुसऱ्या अंकाचा ,अपघात प्रवण क्षेत्रात ब्रेक डाऊन झालेल्या
वाहन हलवणी चा म्हणजे च "टोइंग" चा. निर्जीव वाहन असल तरी जीव असतो आपल्या स्ववस्तू मध्ये ,आपली साधने जी जिवंत नसली तरी आपला जीव त्यात गुंतला असतो जो रोजच्या जीवनाचा भाग बनलेला असतो आपल्या स्वकिया सारखाच असा विचार आपण कराल तर नक्की जाणवेल , अपघातात इजा दुखापत वाहनाला इजा होते जशी वाहन धारकाला होते,असा वाहनाला प्रथम गरज असते हॉस्पिटलाइज,,( गॅरेज) करण्याची गरज असते जिथे तिच्यावर उपचार करून तिला ठणठनित करण्याची असते।अँबुलन्स माणसाची असते तशी वाहनासाठी आहे जि टोईग ,क्रेन व्हान होय। टोईग वाहन खर तर निर्जीवसाठी मदत करणारा निर्जीव जीव होय । दुखापत ग्रस्त स्थिति मधील आपल्या मित्राला सहकार्य ,पुनर्वसन करणारा मित्र होय.
टोचेन एक सिंगल दमदार जोडणी सोबतीला साखळ दंड ची त्रिकोंनाकृती वजनदार यंत्रणा जिच्या साहायाने
टोचेन ची गाडी गतिमान होत जाते पण लक्षात असू दया तिला भान असते वेगाचे, आधीच वेगामुळे एक वाहनाणे फटका खाल्लेला असतो यामुळे टोइंग अगदी आरामात मार्गस्थ होते। टोइंग चालकाचे कसब आणी तांत्रिक ज्ञानाची ची दखल नजरअंदाज करता येणार नाही हे अति महत्वाचे आहेच...असा अंतिम प्रवास टोइंग चालू राहतो....
टोइंग ची अर्थपूर्ण मिमांसेत एक गुपित दडलेले आहे, मानवी आयुष्यसात संकट ग्रस्त समयी काही व्यक्ती अशी च मदतिला धावून येतात.अशा व्यक्ती टोईग च होय। फरक इतकाच व्यक्ती अनेक असू शकतात. टोईग अनेकात एकच असते जे क्रेडिट कधी मागत नसते आणी आपण त्याला डेबिट देत नसतो .आधार असतो सजीवाला सजीवाचा आणि
निर्जीवाला सजीवाचा निर्जीवातून मिळणाऱ्या टो- चनाचा यामुळं टोचन हा वेगळाच असतो जो खऱ्या अर्थाने सेवा परमो धर्मा हे तत्व मनात विचार करायला भाग पाडतो।।।पुनर्वसनाचाची हमी देणारा टोइग जो आपल्यासोबत मागे राहणाऱ्या योग्य मार्गी लावून देतो।।आपली भूमिका जी असावी तीच बजावून
जातो ।सो
"टोइंग उर्फ टाइम प्लीज ,,हि य र आय अँम फॉर टोइंग" म दत्त कार्य अविरत सुरू राहील ,टोचन ची टोचनी गाडी जोडत जाईल आणी मानवी आयुष्यात कधी ना कधी येणारी संकटा ची दलदल दूर सारत राहील।तर आपण पण कधी कोणासाठी मानवी नात्याचा टोईग होऊया..!
#स्वप्नील .सु .कुलकर्णी
नासिक
९०११३१७१२४.

Group content visibility: 
Use group defaults