बेशिस्त मुले

Submitted by Akku320 on 6 May, 2018 - 01:39

अरे इतक बेशिस्त असाव का एखाद्या मुलाने, काल हाँटेलात गेलो वेटरला चक्क काका म्हणुन संबोधले आजुबाजुचे लोक बघतच बसले. काल ह्या कारट्याला बागेत घेऊन गेले तेव्हा तिथल्या म्हातार्या आजोबांना मदत करत बसला. मी लहान असतांना रोज काहीतरी कारणाने मार खायचो आणी हा कारटा खोट सूद्धा बोलत नाही. माझा मुलगा जाम बिघडलाय. तुमच्या घरी आहेत काहो असली कार्टी????

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

HPD Histrionic personality disorder (Constantly seeking attention) प्रकाराला आळा घालणे अशक्य आहे. अनुभवाने बहुतेक लोक अडथळा/ळे ओलान्डुन पुढे सरकण्याची कला अवगत करतील, काळजी घेतल्यावरही क्वचित ठेच लागण्याचा धोका असतोच.

त्यातही समाधानाची बाब म्हणजे नेहमी चार दोन नवे मासे गळाला लागलेले असतीलच, कालान्तराने त्यान्नाही अनुभव प्राप्त होतो, आणि तोवर ताज्या दमाची नवी फळी आलेली असते.

धागा काय>>>
बेशिस्त मुले (मायबोलीवरचे Wink )
लोल

.

Pages