बेशिस्त मुले

Submitted by Akku320 on 6 May, 2018 - 01:39

अरे इतक बेशिस्त असाव का एखाद्या मुलाने, काल हाँटेलात गेलो वेटरला चक्क काका म्हणुन संबोधले आजुबाजुचे लोक बघतच बसले. काल ह्या कारट्याला बागेत घेऊन गेले तेव्हा तिथल्या म्हातार्या आजोबांना मदत करत बसला. मी लहान असतांना रोज काहीतरी कारणाने मार खायचो आणी हा कारटा खोट सूद्धा बोलत नाही. माझा मुलगा जाम बिघडलाय. तुमच्या घरी आहेत काहो असली कार्टी????

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋन्मेष चा id चुकला!
>>>

वत्सला, जो चुकतो तो माणूस
जो कधीच चुकत नाही ऋन्मेष!

आमच्याकडे खरेच आहे Happy

>>जो चुकतो तो माणूस
जो कधीच चुकत नाही ऋन्मेष!>> अर्र किती पकाऊ!!!
जो चुकतो तो माणूस
आणि जो चुकूनही कबूल करत नाही तो ऋन्मेष.

आणि जो चुकूनही कबूल करत नाही तो ऋन्मेष.
>>>
आपली चूक कोण स्वत:हून कबूल करत असते तर कोर्टात वर्षानुवर्षे केसेस चालल्या असत्या का?
चूक कबूल न करणे हे हुमायून नेचर आहे. ईथे एकतरी अशी व्यक्ती आहे का जिने आयुष्यात केलेली प्रत्येक चूक कबूल केली आहे?

तू भेटला नसशील त्या लोकांना पण बरीच जणं असतात. चर्चमध्ये कन्फेशन बॉक्स त्याकरताच ठेवलेले असतात. अर्थात त्याकरता खरंच पश्चात्ताप झालेला असायला हवा आणि मनाचा मोठेपणा हवा.

चर्चमध्ये कन्फेशन बॉक्स त्याकरताच ठेवलेले असतात.
>>>
ते पिक्चरमध्ये दाखवतात तसेच का.. लपूनछपून चूक कबूल करणे.

बाकी मी म्हटले आहे की ईथे कोण तसा आहे का? त्यावर थेट चर्च आठवले म्हणजे मराठी लोकांमध्ये कोणी नाही का?

परत तोच मुद्दा रूनमेश... मराठी म्हणजे फक्त हिंदू असे नसते भाई, ख्रिश्चन पण मराठी असतात की.
पण तू चूक कबुल करणार नाहीस.

चूक बरोबर हे सगळं रिलिटिव्ह आहे. Absolute चूक किंवा बरोबर काही नसतं.
>>>>

बरेच बाबतीत येस्स. तसे असते. बरेच गोष्टी चूक की बरोबर हे आपण आजघडीच्या समाजमान्यतेवरून ठरवत असतो. तुम्ही आधीच हा मुद्दा मांडलात याचा अर्थ तुम्हाला हे माहीत आहे. उदाहरणे द्यायची गरज नाही Happy

अरे हो
तुम्ही कोणी ईथे माझ्या वाईट सवयींची लेखमाला वाचली आहे का?
मी नंतर लिंक देतो सर्व भागांच्या.
त्यात मी आयुष्यात केलेल्या बरेच चुका कबूल केल्या आहेत.

ऋन्मेष, तुझ्या वरच्या प्रश्नाला उत्तर द्यायची गरज वाटत नाही, नेहमीचेच शब्दांचे खेळ. सो इग्नोअर मारते आहे.

तात्या, तुम्ही असंबद्ध फाटे फोडणार बोलता. मूळ मुद्दा सोडून आपल्याला जी बडबड करून चर्चा आपल्या अंगावर घेता येईल ती बडबड करता. इथेही बघा! इररेलवंट असो, शाब्दिक फिरवाफिरवी करून आपल्या धाग्याचे प्रतिसाद वाढवा ह्या कुटीरोद्योगात मग्न. अती चाललंय. आवरा!

धागा काय>>>
बेशिस्त मुले (मायबोलीवरचे Wink )

सायो,
माझ्या कोणत्या पोस्टना उत्तर द्यावे आणि कोणत्या इग्नोर कराव्यात हा सर्वस्वी आपलाच अधिकार आहे. मला तसेही उत्तर मिळाले Happy

अमितव,
आपल्या धाग्याचे प्रतिसाद वाढवा >>>> आपला धागा? अहो अजून किती आयडी माझ्या गळ्यात मारणार आहात Happy

अक्की,
माझी पहिलीच पोस्ट. तुमच्या धाग्यातील प्रश्नाचे उत्तर होते. आमच्याकडे आहे असे मूल. (अर्थात मी स्वत:) पण लोकांनी या सरळसाध्या उत्तराचे आपल्या मनाचे अर्थ काढायला सुरुवात केली आणि धागा बेशिस्त झाला Happy

आमच्याकडे आहे असे मूल. (अर्थात मी स्वत:)>>>>
श्या ! मी किती निरागसपणे प्रतिसाद लिहीलता आपल्या पहिल्या पोस्टीवर.. चुकलंच माझं.. Wink

पण तू चूक कबुल करणार नाहीस.
>>>>
च्रप्स, ओके
मी सायोंनी सुचवलेला मार्ग वापरतो. या संडेला चर्चमध्ये जाऊन कन्फेशन बॉक्समध्ये माझ्या सारया चुका कबूल करून येतो Happy

फक्त त्या आधी चर्चमधील बाबा मराठी नाहीयेत आणि मायबोलीवर नाहीयेत हे चेक करावे लागेल Happy

Pages