बुकमार्क..

Submitted by jui.k on 18 April, 2018 - 10:16

मायबोलीवरील टीनाने बनवलेला बुकमार्क खूपच आवडल्याने आणि कर्ण व मृत्युंजय पुस्तकाची चाहती असल्याने मीही तसा बुकमार्क बनवायचा एक प्रयत्न केला... एका बैठकीतच बनवून पूर्ण देखील झाला... Happy
PicsArt_04-17-08.52.11.jpg

Group content visibility: 
Use group defaults

सुपर्ब!

Submitted by अश्विनी के on 18 April, 2018 - 18:30>>>>>>> धन्यवाद Happy

फारच सुंदर गं जुई..
माझ्या बुकमार्क पेक्षा तुझ जास्त सुंदर जमलय Happy

Submitted by टीना on 18 April, 2018 - 20:16>>>>> थॅंक्यु गं.. तुझं पण छानच आहे आणि शेवटी आयडिया तुझीच होती तुलाच थँक्स खरंतर... Happy

मस्तेय

Submitted by VB on 19 April, 2018 - 08:07>>>>> थँक्स VB Happy

मस्त !!!!!

Submitted by प्राजक्ता_शिरीन on 23 April, 2018 - 08:32>>>>>>>>> थँक्स Happy

भारीच बनवलंय तुम्ही बुकमार्क.... पूर्वी वाचलेली मृत्युंजय कादंबरी अगदी आत्ता वाचल्यासारखी डोळ्यांपुढे उभी राहिली. अगदी सुरेख जमलंय हो! माझ्यातर्फे ५ पैकी ५ स्टार्स !!!

कर्ण व मृत्युंजय पुस्तकाची चाहती असल्याने मीही तसा बुकमार्क बनवायचा एक प्रयत्न केला..>>>>>>> अरेच्चा! मीही शिवाजी सावंतांच्या या कादंबरीची चाहतीच! भले कठीण शब्दांची मांदियाळी आहे त्यात, पण कधी वाचताना ती अडचण जाणवत नाही इतकं सुरेख लिखाण..

धन्यवाद सायु Happy
थँक्स जुई Happy मृत्युंजय माझं सर्वात आवडतं पुस्तक आहे... Happy

PicsArt_11-28-01.44.21_0.jpg
हे मी बनवलेलं आणखी एक बुकमार्क.. घरी सर्वच पुस्तकवेडे असल्याने खूप बुकमर्क्स लागतात.. Happy