प्रेमात गुरफटलेल्या चेरीज- ऑइल पेंटिंग

Submitted by Shilpa१ on 5 April, 2018 - 10:43

Coming together is a beginning; keeping together is progress; working together is success...Henry Ford

प्रेमात गुरफटलेल्या चेरीज
ऑइल पेंटिंग लिनन वर केलेले
साईझ - 50 x 60 cm

Cherries.png

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम

कळतच नाही की फोटो आहे का चित्र

सगळ्यांचे आभार , हो हो पेंटिंगच आहे. एकमेकांमध्ये गुरफटलेले एक प्रेमी युगुल असा काहीसा विचार त्यामागे आहे.