मायबोलीचे बिग बॉस

Submitted by पाथफाईंडर on 3 April, 2018 - 10:48

१५ तारखेपासून मराठी बिग बॉस चालू होते आहे.
समजा मायबोली ने बिग बॉस चालू केले तर कोणत्या आयडींना आत पाठवायचे

चला घाला राडा.

हेडमास्तर : कृपया धाग्याने पातळी सोडली तर धागा उडवावा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कॅटॅगरीज:
स्थितप्रज्ञ; वैताग; आवडीचा ; डोक्यात जाणारा;

अजून सांगा.

इतकेच मर्यादित का बर मग? त्यापेक्षा वर्चुअल बिग बॉस करा ना इथे Happy कल्पनांना भरपूर स्कोप आहे.

माझे नॉमीनेशन्स-
जाई
रूनमेश
दत्तू
बेफिकीर
अभिनव
साधना
रश्मी
पाफा
सीमंतिनी
सशल
विक्षिप्त मुलगा
एक मित्र ( नवीन आयडी माहीत नाही)
दक्षिणा
फार एन्ड
आणि अर्चना सरकार

माझे :
विद्या
रूनमेश
आरारा
बेफिकीर
अभिनव
साधना
आनंद
mi_anu
विक्षिप्त मुलगा
दक्षिणा
द्वादशांगुला
आणि भाऊ स्वत:

पाफा जी, पण तुमच्या पहिल्या प्रतिसादानुसार मी कोणत्या कॅटेगरीत......?

आदिसिद्धी
च्रप्स

यांनाही टाका यादीत....

माय फेवरेट कॅटेगिरी :-
द्वादशांगुला
ऋन्मेष
आनंद
सायुरी
बेफिकीर
तुमचा अभिषेक
दक्षिणा
निमीता
च्रप्स
श्री

मी माझ्या आयुष्यात बिग बॉसचा एकही एपिसोड पाचही मिनिटे पाहिला नाही.
पण यात भाग घ्यायला मला आवडेल.
कारण मला वाह्यात कार्यक्रम बघण्यात जराही रस नाही,
पण वाह्यातपणा करायला मात्र फार आवडते Happy
तर वाह्यात आयडी क्याटेगरी बनवून करा मला कुठेतरी अ‍ॅडजस्ट..

पाफा जी, पण तुमच्या पहिल्या प्रतिसादानुसार मी कोणत्या कॅटेगरीत......?
आदिसिद्धी
च्रप्स
यांनाही टाका यादीत....
Submitted by द्वादशांगुला on 3 April, 2018 - 23:06
>>>
@१२बो (द्वादशांगुला )
कॅटेगरी : छोटा पॅकेट बडा धमाका.
बाकीच्या दोघांना वेळेवर वाईल्ड कार्ड एंट्री

ऋन्मेषदादा >> एस्सारके.... मी मस्का मार के च्या तालावर वाचलं.... बायदवे... एस्सारके मूळ शाहरूख खान समजावा की दुसर्या कोणत्या नावाचा शाॅर्टफाॅर्म....... उदा. सदाराम रघुदीप काकवेकर.... Rofl

@१२बो (द्वादशांगुला )
कॅटेगरी : छोटा पॅकेट बडा धमाका.>>>>> पाफाजी तारीफ के लिये धन्यवाद. Wink

एस्सारके मूळ शाहरूख खान समजावा की
>>>

मी शाहरूख लिहिले असते तर शाहरूख म्हणजे बॉलीवूड सुप्पर्रस्टार किंग खान शाहरूख समजावा की आणखी कोणी शाहरूख असा प्रश्न पडला असता का?

बिग बाॅस हा वाह्यात शो आहे हेच आज कळलं.. बाकी नाव ऐकून माहिती होता... मी आतापर्यंत एकही एपिसोड बघीतला नाहीये... घरात एकदोनदा लावलेला पण मी अभ्यास करत असल्यामुळे बघीतलाच नाही...

बाकीच्या दोघांना वेळेवर वाईल्ड कार्ड एंट्री>>>>>
आमंत्रण द्या ..लगेच येते....

बिग बाॅस हा वाह्यात शो आहे हेच आज कळलं..
>>>

हो तो तसा आहे.
ईथल्या एखाद्या आयडीला आपले नाव वरच्या लिस्टमध्ये आल्याचे वाईटही वाटू शकेल. म्हणून मी माझी लिस्ट देत नाहीये Happy

Pages