ऋन्मेssष फॅन क्लब

Submitted by आनंद. on 24 March, 2018 - 23:59

गरीबांचा शाहरुख खान, मध्यमवर्गीयांचा स्वप्निल जोशी आणि मायबोलीचा सुपरस्टार (?) म्हणवून घेणारा आपला ऋन्मेष ! काहीजणांना त्रासदायक वाटत असला तरी अनेकांना हवाहवासा वाटतो... अशा सर्वांसाठी 'ऋन्मेssष फॅन क्लब' हे एक वाहतं पान..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

एक डुप्लिकेट आयडी तिसरा आयडी काढ्णार आणितो आयडी डुप्लिकेट आयडीचा फॅनक्लब काढणार ,क्या जमाना आ गया है , ते म्हणतात ना , ' कलियुगाची झाली भेळं , लावलं रताळं आलं केळं'. Proud

एक डुप्लिकेट आयडी तिसरा आयडी काढ्णार आणितो आयडी डुप्लिकेट आयडीचा फॅनक्लब काढणार ,क्या जमाना आ गया है , ते म्हणतात ना , ' कलियुगाची झाली भेळं , लावलं रताळं आलं केळं'. <<<<< +111

म्हणजे रूनमश बद्धलच्या चर्चा इथे होणार का.
चला म्हणजे इतर धाग्यांवर विषयांतर नाही होणार।
पण इथे डिस्कशन होणार असेल तर मग रूनमेश चे धागे 100 क्रॉस नाही करणार आता ☺️

म्हणजे रूनमश बद्धलच्या चर्चा इथे होणार का.
चला म्हणजे इतर धाग्यांवर विषयांतर नाही होणार।
पण इथे डिस्कशन होणार असेल तर मग रूनमेश चे धागे 100 क्रॉस नाही करणार आता ☺️
नवीन Submitted by च्रप्स on 25 March, 2018 - 20:47
>> पण हा वाहता धागा आहे. लिंक नाही लागणार. वाहून जाईल.

म्हणजे रूनमेश बद्धलच्या चर्चा इथे होणार का.
चला म्हणजे इतर धाग्यांवर विषयांतर नाही होणार।>>> एक्झ्याक्ट्ली !

तरीच रूनमेश बंद करा म्हणतोय हा धागा>>> धागा बंद झाला तर तो म्हणेल, 'उगीच बंद केला !' Happy

हो, फार मोठा आजार आहे. त्यातून जगलो वाचलो तर त्यावरच धागा काढेन. काळजीसाठी धन्यवाद. आजही थोड्यावेळासाठी का होईना तुमचे प्रेमच ईथे घेऊन आले. तुर्तास शुभरात्री शब्ब्बाखैर खुदाहाफिज Happy

पाफा काका आपण ते प्रेम असं म्हणतो...सो इथे प्रेम घेऊन आले असंच बरोबर वाक्य आहे...तो प्रेम जर असतं तरच आलो असं लिहीणं बरोबर होतं...सो ऋदादाचं वाक्य बरोबर आहे. Happy