Submitted by आनंद. on 24 March, 2018 - 23:59
गरीबांचा शाहरुख खान, मध्यमवर्गीयांचा स्वप्निल जोशी आणि मायबोलीचा सुपरस्टार (?) म्हणवून घेणारा आपला ऋन्मेष ! काहीजणांना त्रासदायक वाटत असला तरी अनेकांना हवाहवासा वाटतो... अशा सर्वांसाठी 'ऋन्मेssष फॅन क्लब' हे एक वाहतं पान..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
मी पहिली. ऋ. ची फॅन.
मी पहिली. ऋ. ची फॅन.
चला, सुरूवात तर झाली...
चला, सुरूवात तर झाली...
ऋ च्या खांद्यावर बंदुक
ऋ च्या खांद्यावर बंदुक ठेवलेली दिसतेय आता बुवा.
कोण ते सुज्ञ जनांस सांगणे न लागे.
एक डुप्लिकेट आयडी तिसरा आयडी
एक डुप्लिकेट आयडी तिसरा आयडी काढ्णार आणितो आयडी डुप्लिकेट आयडीचा फॅनक्लब काढणार ,क्या जमाना आ गया है , ते म्हणतात ना , ' कलियुगाची झाली भेळं , लावलं रताळं आलं केळं'.
भुषण आणि श्री +786
भुषण आणि श्री +786
प्लीज उडवा हा धागा..
प्लीज उडवा हा धागा..
टिंब टिंब टाका..
एक डुप्लिकेट आयडी तिसरा आयडी
एक डुप्लिकेट आयडी तिसरा आयडी काढ्णार आणितो आयडी डुप्लिकेट आयडीचा फॅनक्लब काढणार ,क्या जमाना आ गया है , ते म्हणतात ना , ' कलियुगाची झाली भेळं , लावलं रताळं आलं केळं'. <<<<< +111
म्हणजे रूनमश बद्धलच्या चर्चा
म्हणजे रूनमश बद्धलच्या चर्चा इथे होणार का.
चला म्हणजे इतर धाग्यांवर विषयांतर नाही होणार।
पण इथे डिस्कशन होणार असेल तर मग रूनमेश चे धागे 100 क्रॉस नाही करणार आता ☺️
म्हणजे रूनमश बद्धलच्या चर्चा
म्हणजे रूनमश बद्धलच्या चर्चा इथे होणार का.
चला म्हणजे इतर धाग्यांवर विषयांतर नाही होणार।
पण इथे डिस्कशन होणार असेल तर मग रूनमेश चे धागे 100 क्रॉस नाही करणार आता ☺️
नवीन Submitted by च्रप्स on 25 March, 2018 - 20:47
>> पण हा वाहता धागा आहे. लिंक नाही लागणार. वाहून जाईल.
पण हा वाहता धागा आहे. लिंक
पण हा वाहता धागा आहे. लिंक नाही लागणार. वाहून जाईल.
>>> Lol तरीच रूनमेश बंद करा म्हणतोय हा धागा
म्हणजे रूनमेश बद्धलच्या चर्चा
म्हणजे रूनमेश बद्धलच्या चर्चा इथे होणार का.
चला म्हणजे इतर धाग्यांवर विषयांतर नाही होणार।>>> एक्झ्याक्ट्ली !
तरीच रूनमेश बंद करा म्हणतोय हा धागा>>> धागा बंद झाला तर तो म्हणेल, 'उगीच बंद केला !'
आजकाल गायब आहे का रूनमेश,
आजकाल गायब आहे का रूनमेश, दिसत नाहीत प्रतिसाद त्यांचे.
स्टील(अजून) गायब ?
स्टील(अजून) गायब ?
ऋदादा आजारी आहे...सो तो इथे
ऋदादा आजारी आहे...सो तो इथे बागडत नाहीये सध्या..
हो, फार मोठा आजार आहे.
हो, फार मोठा आजार आहे. त्यातून जगलो वाचलो तर त्यावरच धागा काढेन. काळजीसाठी धन्यवाद. आजही थोड्यावेळासाठी का होईना तुमचे प्रेमच ईथे घेऊन आले. तुर्तास शुभरात्री शब्ब्बाखैर खुदाहाफिज
ऋ भाऊ, वरील प्रतीसादात आले
ऋ भाऊ, वरील प्रतीसादात आले का आलो?
नवीन ड्यु आयडी चे बेअररींग सुटू देऊ नका.
ऋ, खरंच आजारी आहेस का?
ऋ, खरंच आजारी आहेस का?
पाफा.. तुमचे प्रेम इथे घेऊन
पाफा.. तुमचे प्रेम इथे घेऊन आले असेच म्हणतात.
आलो म्हणत नाहीत.
इथं प्रेम हा कर्ता आहे. सुब्जेक्ट.
पाफा काका आपण ते प्रेम असं
पाफा काका आपण ते प्रेम असं म्हणतो...सो इथे प्रेम घेऊन आले असंच बरोबर वाक्य आहे...तो प्रेम जर असतं तरच आलो असं लिहीणं बरोबर होतं...सो ऋदादाचं वाक्य बरोबर आहे.
बरोबर आहे ऋ. माझ्याच
बरोबर आहे ऋ. माझ्याच डोक्यातले किडे.
Runmesh
Runmesh
मी पण
मी पण