न्याय

Submitted by वृन्दा१ on 20 February, 2018 - 08:32

जग बनवलंस दगडांचं
मन केलंस मेणाचं
अजब न्याय प्रभो तुझा
सांग कसं जगायचं ?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults