स्वप्नात पडलेलं क्यूट्स स्वप्न तू...

Submitted by अक्षय. on 15 February, 2018 - 09:34

स्वप्नात पडलेलं क्यूट्स स्वप्न तू
ओठावरील हसू तू
नजरेचा शोध तू
दिवसाची सुरुवात तू शेवटही तूच
शब्द तू, अर्थही तू
स्वप्नात पडलेलं क्यूट्स स्वप्न तू

शब्दांविना ओठांवर अलगद गाणे येवू लागते
मग मन आनंदाने वेडावून जाते
स्वप्नांच्या दुनियेतही ते तुलाच शोधत राहते
भेटीच्या आतुरतेने वेडेपिसे होते असेच एक
स्वप्नात पडलेलं क्यूट्स स्वप्न तू

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Cute

VB, सायू, अंबज्ञजी, च्रप्स, मेघा., कृष्णाजी, युवराज्ञी, मधुसूदन आपल्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

मी कल त्या उडलेल्या धाग्यात एक कमेंट् टाकली जी धाग्यासोबत उडाली

परत तितके लिहिणार नाय पण आशय सांगते खाली

ह्या चोर माणसाने फक्त साहित्य चोरी नाय केली पण वारंवार ह्याचा मजोरडा पना दिसलाय

पर त्या पेक्षा जास्त भयंकर हे आहे की हा माणूस इथल्या कित्येकांचे भावनांशी खेळलाय

काहींना प्रत्यक्ष भेटलाय
काहींची संयोजक व्हता म्हणून खरा वाटलं

हे सगळे अगदी राजरोसपणे
तो मी नव्हे या आअविर्भावात

सगळ्यात मोठी फसवणूक तर काही कट्टेकरांची केली
ज्यांनी यांचेवर विश्वास ठेवला
जे जास्त चुकीचे आहे

किमान यावेळी तरी वेमांनी योग्य निर्णय घ्यावा आसे वाटते
दरवेळी धागा उडविण्यापेक्षा

मले वाटतं किमान अर्धा डझन धागे तरी उडाले असतील याचे

तर

बघू काय होते

काय कलियुग आहे पहा
शेरलॉक डिटेक्टीव्ह असून आम्हालाच प्रश्न विचारतोय Light 1

detective पण out-dated होऊ शकतो ! "प्रतिभा" कधी सोडून जाईल काही सांगता येत नाही. कृपया (जमल्यास) माझे शंकानिरसन करावे ! धन्यवाद !

1)अक्षय दुधाळ यानी लिहिलेल चार ते पाच साहित्य हे त्यांनी इतर ठिकाणांहून चोरून इथे मायबोलीवर पोस्ट केले.
2)माफी मागण्या ऐवजी त्यांनी पुरावे दाखवणाऱ्या व्यक्ति सोबत अरेरावीची भाषा केली,
ज्याचे लिखाण चोरले त्या व्यक्तीची माफी मागितली नाही इत्यादी चर्चा दुसर्‍या धाग्यावर झाली.
अॅडमीन हे त्यांचे चोरीचे धागे उडवत असले तरी त्यांच अजून लिखाण हे चोरीच असल्याचे काही जणांच्या लक्षात येत होतं.
त्यामुळे बरेच धागे उडाले.
आधी शेरलॉक वर लिहिलेला धागा (मॅगी या आयडीने हे चोरीच असल्याच सर्वांच्या निदर्शनास आणून दिले)
मग काही चारोळ्या आणि कविता (नक्की माहीत नाही पण कदाचित किरणुद्दीन आयडीने या लिखाणाबाबत सांगितले वाटतं)
मग मराठी दिनानिमित्त रसग्रहण (हे तर कितीतरी विविध ठिकाणांहून उचलले होते)
3)क्यूट पडलेल स्वप्न ही कविता Instagram app वर एका सिरियल च्या fans नी share केलेली दिसत आहे
याचे दोन अर्थ
*ती कविता त्या serial मधल्या lead actor ने तयार केलेली असू शकते. कारण फुलपाखरू मालिकेतील नायक याच साठी प्रसिद्ध आहे.
किंवा
आतापर्यंत दुसर्यांच लेखन चोरणाऱ्या अक्षय यांच लेखन कोणा तिसर्‍या व्यक्तिने चोरलं.