पक्षी

Submitted by वृन्दा१ on 13 February, 2018 - 04:51

एक पक्षी उडताना अचानक
उंच भिंतीला धडकला
मेलाबिला नाही तो
जीव त्याचा मुडपला

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

?