तू

Submitted by वृन्दा१ on 13 February, 2018 - 04:47

तुझा विचार मनात येईल या नुसत्या भीतीनंसुद्धा
श्वास अडकतो छातीत
अन् हात थरथर कापायला लागतात
प्रत्यक्षात समोर आलीस तर
तुझ्यापेक्षा जास्त मोठ्यांदा हसेन मी
आणि बरळत राहीन उत्साहानं
नुकत्याच ऐकलेल्या एखाद्या गाण्याविषयी

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान

प्यार एक धोखा है पगले संभल जा.>>>> हे सगळे माहित असूनही प्रेम अन प्रेमभंग दोन्ही अनुभवतात बरीच माणसे