हॅट कीचेन

Submitted by jui.k on 15 January, 2018 - 00:33

पेपर क्विलिंग च्या कीचेन्स. Happy
PicsArt_01-15-10.25.26.jpg
.
PicsArt_01-15-10.56.09.jpg

Group content visibility: 
Use group defaults

मस्त !!!!!

मस्त!! आवडली.
पण ही पाणी लागून खराब नाही का होणार?

मस्त!! आवडली.
पण ही पाणी लागून खराब नाही का होणार?

नवीन Submitted by sonalisl on 15 January, 2018 - 17:27>>>>>>>>> धन्यवाद Happy नाही हो त्यावर क्विलिंग shiner आणि फेविकॉल चा कोट दिला आहे जरासं पाणी उडालं तर काही नाही होणार. Happy

काळ्या रंगाची जास्त आवडली..
त्याचं वेव्ही स्ट्रक्चरमुळे जरा ओरिजनल लुक येतोय त्यामुळे जास्त कॅची वाटतोय..

जुई, फेविकॉल ऐवजी पेपर शायनर्/क्विलिंग शायनरचेच दोन ते तीन कोट मार..
फेविकॉलचा हात मारल्यावर त्याला रिजीडनेस येतो खरा पण पाण्याचे थेंब लागल्यावर ते अब्सॉरबंट असल्यामुळे परत फुगुन विचित्र दिसायची शक्यता जास्त असते. बाकी मस्त जमलय हे.

नवीन Submitted by टीना on 15 January, 2018 - 20:52>>>>>>>> थँक्स टीना. Happy अगं मी आतून फेविकॉल चा कोट देते आणि बाहेरून shiner चा एक कोट.. पण सल्ल्याबद्दल आभारी आहे.. Happy

मस्तच दिसतायत.
पण मी हे पुन्हा पुन्हा हॉट कीचेन असं वाचतेय. Lol Lol

मस्तच दिसतायत.
पण मी हे पुन्हा पुन्हा हॉट कीचेन असं वाचतेय. Lol Lol

नवीन Submitted by मनीमोहोर on 16 January, 2018 - 18:47>>>>>>>> मनीमोहोर Lol Biggrin

फारच क्यूट!

Submitted by वावे on 16 January, 2018 - 18:47>>>>>>>>> थँक्स वावे Happy