गुजरातच्या गप्पा

Submitted by admin on 18 March, 2009 - 01:21

गुजरातच्या गप्पा

प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण बडोदा आता चकचकीत असेलना सगळं.

दांडिया बाजार, सलाटवाडा, लकडीपूल जुना बाज राखून आहेत कि बदलली आहेत सगळी.

निलुदा, कुतुहल म्हणुन एक प्रश्न विचारतो. त्या साईटवर लिहिलं आहे की हे बसस्थानक PPP च्या माध्यमातुन उभारले आहे, मग बसेसची भाडी ठरवण्यामध्ये सदर कंपनीचा सहभाग आहे का? की प्रशासनच ते ठरवते??

त्याच भागात बरेच नातेवाईक राहायचे. एकदा आजवा रोडला थोडे उपनगरात गेलो होतो एका नातेवाईकांकडे. बाकी जास्त दांडिया बाजारमधेच.

प्रशासनच ठरवते, PPP च्या माध्यमातून उभारून basement parking , top floor multiplex, ground floor one side commercial complex upto second floor

निलुदा,
तुम्ही गुजरात - प्रगतीचा आढावा किंवा तत्सम नावाने एक धागा चालू करा.
नविन लेखनात जाऊन. आणि गप्पांचा धागा न काढता नॉर्मल धागा (तिसरा ऑप्शन सिलेक्ट करा) काढा.
मग तिथल्या पोस्ट वाहून जाणार नाहीत.

हाय निलुदा,
सॉरी आपल्या वेळा अशा आहेत की गप्पा जमल्याच नाहीत. मी गुजरात मधे नाही. पण वलसाड ला सलग तीन वर्षे येऊन जाऊन होतो. बडोद्याला मित्र आहे एक. त्याच्याकडे येणं होतं.

सुप्रभात,
@ ख सा
पुढ्च्या वेळेस बडोद्यात येणे झाले तर आपल्या दुसर्‍या मित्रास सुध्धा भेटणे Happy

@ अन्जू
गप्पाच्या पानावर पहिल्यान्दाच प्रतिसाद दिला त्यामुळे माहित नव्हते

@ साती
आभार तुमचे,
खूप सुन्दर सूचना

काही जणांना इतर सर्व मूर्ख असल्याने आपली चलाखी लक्षात येणार नाही याची इतकी खात्री असते की , त्यांची चोरी पकडली की त्यांचा कधी या रुपात, त्या रुपात थयथयाट सुरू होतो. पण त्या पाकी क्रिकेटर सारखे ते पकडले जातात. Lol

अशा सर्वांना आतापासूनच गटारी अमावस्येचा शुभेच्छा !