कासव प्रीमिअर पुणे - फोटोसफर

Submitted by आनंदयात्री on 6 October, 2017 - 03:35

काल, ५ ऑक्टोबरला पुण्यात 'कासव'च्या प्रीमिअरला उपस्थित राहायची संधी मिळाली. तिथले काही निवडक फोटो.
(सर्व फोटो: नचिकेत जोशी)

१. 'कासव'च्या दिग्दर्शक सुमित्रा भावे

२. 'कासव'चे दिग्दर्शक सुनील सुकथनकर

३. 'कासव' प्रमुख भूमिका - आलोक राजवाडे आणि इरावती हर्षे

४. 'कासव' चा संगीतकार साकेत कानेटकर आणि गायिका सायली खरे

५. डॉ. मोहन आगाशे

६. इरावती हर्षे

७. मोहित टाकळकर

८. डावीकडून देविका दफ्तरदर, दिग्दर्शिका सुमित्रा भावे, त्यांची नात आणि दिग्दर्शक सुनिल सुकथनकर

९. मोहित टाकळकर आणि अश्विनी गिरी

१०.

११.

१२.

१३.

१४. डावीकडून आलोक राजवाडे, देविका दफ्तरदार, सुमित्रा भावे

१५. माधवी तोडकर - वेशभूषा साहाय्यक - 'कासव'

१६. डावीकडून - आलोक राजवाडे, देविका दफ्तरदार, सुमित्रा भावे आणि त्यांची नात

१७. गायक दत्तप्रसाद रानडे आणि गायिका अंजली मराठे

१८. श्रीराम रानडे आणि चिन्मय दामले

१९. (या फोटोसाठी गिरिजा फॅन्सची आगाऊ जाहीर माफी)

२०. मीडीया पार्टनर 'मायबोली'!
(माबो आयडी उभे डावीकडूनः सिंबा, साजिरा, हर्पेन
माबो आयडी बसलेले डावीकडूनः केदार, सई., काशी, शुगोल, मुग्धमानसी, सई केसकर)
(सर्व फोटो: नचिकेत जोशी)

- नचिकेत जोशी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!

सर्व फोटो सुरेख आहेत.
१६व्या फोटोत ब्लंट कट वाली मुलगी कोण आहे?
फोटो खाली नावं का दिली नाहियेत?

१५वा फोटो माधवी तोडकर. तिनं या चित्रपटाची वेशभूषा सुमित्रा भावे आणि सोनाली संखद यांच्याबरोबर सांभाळली आहे. सोनाली १२व्या फोटोत डाव्या बाजूला उभी आहे.

१६व्या फोटोतली मुलगी सुमित्रा भाव्यांची नात. डावीकडे आलोक, देविका दफ्तरदार, सुमित्रा भावे.

फोटो छान !
(पण खटकलेली एक गोष्ट, मराठी कलाकार प्रेझेन्टेबल का येत नाही, अरे ? स्वतःचाच मुव्ही आहे ना जरा वेल ग्रुम्ड या की? असे झोपेतुन उठुन आल्यासारखे गबाळि ध्यान काय ?विषेश करुन सुकथनकर आणी आलोक )

दक्षिणा, बिंगो..
मलाही जाणवले,
इतके की कासव ने 10-15 yrs ची टाइम लीप घेतली तर चिनुक्स मानव चे काम करू शकेल Happy

मस्त फोटो.
९ नंबर मध्ये आहेत त्या वळू मधली संपीची आई ना?

मस्त फोटो Happy

हिम्सकूल
केदार कुठे धडपडलास रे? >> टेनिस एल्बो Happy

मोहन आगाशे कडक
काही माबोकर चेहर्‍याने समजले. आयडीनावाने डोळ्यासमोरचे चित्र किती वेगळेच असते