काल, ५ ऑक्टोबरला पुण्यात 'कासव'च्या प्रीमिअरला उपस्थित राहायची संधी मिळाली. तिथले काही निवडक फोटो.
(सर्व फोटो: नचिकेत जोशी)
१. 'कासव'च्या दिग्दर्शक सुमित्रा भावे
२. 'कासव'चे दिग्दर्शक सुनील सुकथनकर
३. 'कासव' प्रमुख भूमिका - आलोक राजवाडे आणि इरावती हर्षे
४. 'कासव' चा संगीतकार साकेत कानेटकर आणि गायिका सायली खरे
५. डॉ. मोहन आगाशे
६. इरावती हर्षे
७. मोहित टाकळकर
८. डावीकडून देविका दफ्तरदर, दिग्दर्शिका सुमित्रा भावे, त्यांची नात आणि दिग्दर्शक सुनिल सुकथनकर
९. मोहित टाकळकर आणि अश्विनी गिरी
१०.
११.
१२.
१३.
१४. डावीकडून आलोक राजवाडे, देविका दफ्तरदार, सुमित्रा भावे
१५. माधवी तोडकर - वेशभूषा साहाय्यक - 'कासव'
१६. डावीकडून - आलोक राजवाडे, देविका दफ्तरदार, सुमित्रा भावे आणि त्यांची नात
१७. गायक दत्तप्रसाद रानडे आणि गायिका अंजली मराठे
१८. श्रीराम रानडे आणि चिन्मय दामले
१९. (या फोटोसाठी गिरिजा फॅन्सची आगाऊ जाहीर माफी)
२०. मीडीया पार्टनर 'मायबोली'!
(माबो आयडी उभे डावीकडूनः सिंबा, साजिरा, हर्पेन
माबो आयडी बसलेले डावीकडूनः केदार, सई., काशी, शुगोल, मुग्धमानसी, सई केसकर)
(सर्व फोटो: नचिकेत जोशी)
- नचिकेत जोशी
मस्त!
मस्त!
छान आहेत फोटोज !
छान आहेत फोटोज !
१५ वा फोटो कोणाचा आहे
सर्व फोटो सुरेख आहेत.
सर्व फोटो सुरेख आहेत.
१६व्या फोटोत ब्लंट कट वाली मुलगी कोण आहे?
फोटो खाली नावं का दिली नाहियेत?
१५वा फोटो माधवी तोडकर. तिनं
१५वा फोटो माधवी तोडकर. तिनं या चित्रपटाची वेशभूषा सुमित्रा भावे आणि सोनाली संखद यांच्याबरोबर सांभाळली आहे. सोनाली १२व्या फोटोत डाव्या बाजूला उभी आहे.
१६व्या फोटोतली मुलगी सुमित्रा भाव्यांची नात. डावीकडे आलोक, देविका दफ्तरदार, सुमित्रा भावे.
मस्तच रे!
मस्तच रे!
लेहर समंदर लाईव्ह परफॉर्मन्स
लेहर समंदर लाईव्ह परफॉर्मन्स
मस्त आलेत रे सगळेच फोटो.
मस्त आलेत रे सगळेच फोटो.
मायबोलीकरांचा फोटो पण मस्त
मायबोलीकरांचा फोटो पण मस्त आलाय..
केदार कुठे धडपडलास रे?
वा, मस्त फोटो !
वा, मस्त फोटो !
फोटो छान !
फोटो छान !
(पण खटकलेली एक गोष्ट, मराठी कलाकार प्रेझेन्टेबल का येत नाही, अरे ? स्वतःचाच मुव्ही आहे ना जरा वेल ग्रुम्ड या की? असे झोपेतुन उठुन आल्यासारखे गबाळि ध्यान काय ?विषेश करुन सुकथनकर आणी आलोक )
वा, फोटो सुंदर सर्वच.
वा, फोटो सुंदर सर्वच.
छान. १५व्या फोटोतील स्त्रीने
छान. १५व्या फोटोतील स्त्रीने मस्त गळ्यातले घातले आहे.
१८व्या फोटोत चिनुक्सबरोबर कोण आहे?
१८ व्या फोटोत चिनुक्स बरोबर
१८ व्या फोटोत चिनूक्स बरोबर आहेत ते श्रीराम रानडे
रारचे बाबा.
रारचे बाबा.
सर्व फोटो सुरेख आहेत. सर्व
सर्व फोटो सुरेख आहेत. सर्व फोटोची माहीती द्यायला हवी होती.
सर्वांचे आभार. फोटोच्यावर
सर्वांचे आभार. फोटोच्यावर माहिती दिली आहे.
आलोक राजवाडे आणि चिनूक्स
आलोक राजवाडे आणि चिनूक्स च्या चेहर्यात बरचसं साम्य जाणवलं मला.
दक्षिणा, बिंगो..
दक्षिणा, बिंगो..
मलाही जाणवले,
इतके की कासव ने 10-15 yrs ची टाइम लीप घेतली तर चिनुक्स मानव चे काम करू शकेल
मस्त फोटो. कासव टीमचेही आणि
मस्त फोटो. कासव टीमचेही आणि मायबोलीकरांचेही.
मस्त फोटो.
मस्त फोटो.
९ नंबर मध्ये आहेत त्या वळू मधली संपीची आई ना?
मस्त फोटो. इरावती हर्षे मस्त
मस्त फोटो. इरावती हर्षे मस्त दिसतेय एकदम.
मस्त....धन्यवाद!
मस्त....धन्यवाद!
मस्त फोटो
मस्त फोटो
हिम्सकूल
केदार कुठे धडपडलास रे? >> टेनिस एल्बो
@अमितव- हो आणि श्वास, ता
@अमितव- हो आणि श्वास, ता-यांचे बेट मध्येही होत्या त्या.
एकसे एक झकास फोटो नचिकेत
एकसे एक झकास फोटो नचिकेत
मस्त रे...
मस्त रे...
मोहन आगाशे कडक
मोहन आगाशे कडक
काही माबोकर चेहर्याने समजले. आयडीनावाने डोळ्यासमोरचे चित्र किती वेगळेच असते