६ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार्‍या 'कासव'चं ट्रेलर

Submitted by चिनूक्स on 29 September, 2017 - 10:54

२०१६ सालच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटाचं सुवर्णकमळ मिळवणारा 'कासव' येत्या ६ ऑक्टोबरला प्रदर्शित होतोय.

'कासव'चं ट्रेलर -

निर्मिती - डॉ. मोहन आगाशे व विचित्र निर्मिती
दिग्दर्शन - सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर
कथा - पटकथा - संवाद - सुमित्रा भावे
छायालेखन - धनंजय कुलकर्णी
संकलन - मोहित टाकळकर
संगीत - साकेत कानेटकर
गीतलेखन - सुनील सुकथनकर
ध्वनिलेखन - अनमोल भावे
कलादिग्दर्शन - सुमित्रा भावे - संतोष सांखद
वेशभूषा - सुमित्रा भावे - सोनाली सांखद - माधवी तोडकर

कलाकार - इरावती हर्षे, आलोक राजवाडे, किशोर कदम, डॉ. मोहन आगाशे, देविका दफ्तरदार, संतोष रेडकर आणि ओंकार घाडी

माध्यम प्रायोजक - मायबोली.कॉम

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुलगा मानसिक प्रॉब्लेम वाला वाटतोय.. एकलकोंडा... स्टोरी त्यावर वाटत आहे...
त्याला परत नॉर्मल फील करायची गोष्ट वाटत आहे.