प्रचि ०१
दगडी चाळ, सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ, भायखळा
प्रचि ०२
प्रचि ०३भायखळा सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ
प्रचि ०४सातरस्ता सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ
प्रचि ०५ऑर्थर रोड, सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ
प्रचि ०६शिंदे-पानसरे चाळ, सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ, ऑर्थर रोड
प्रचि ०७तेजुकाया, सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ, लालबाग
प्रचि ०८चिंचपोकळी सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ, चिंचपोकळी
प्रचि ०९
प्रचि १०गणेशगल्ली, सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ, लालबाग
प्रचि ११
प्रचि १२कामगार मैदान, परळ सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ
प्रचि १३
प्रचि १४परळ सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ
प्रचि १५नरे पार्क, सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ, परळ
प्रचि १६
प्रचि १७लाल मैदान सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ, परळ
प्रचि १८शिंदेवाडी सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ
प्रचि १९कन्नमवार नगर-२, विक्रोळी
सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
वॉव खुप सुंदर
वॉव
खुप सुंदर
खूप सुंदर आहेत रे फोटो...
खूप सुंदर आहेत रे फोटो...
खूप सूम्दर फोटो रे !!
खूप सूम्दर फोटो रे !!
सगळेच फोटो फार सुंदर .. पाहून
सगळेच फोटो फार सुंदर .. पाहून मन प्रसन्न झालं.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!
सुंदर फोटो जिप
सुंदर फोटो जिप
सुरेखच....
सुरेखच....
जिप्सिच्या फोटोपत्रकारिताचे
जिप्सिच्या फोटोपत्रकारिताचे कौतुक वाटते. काल एका शिशुवर्गाच्या गेटावर सरस्वतिचं चित्र फळ्यावर लावलेलं पाहिल्यावर जिप्सिची आठवण झाली. लहान मुलांना पालक आणत होते आणि पाटीवर सर्स्वतिपुजन करून बाहेर पडत होते. मुलं नटुनथटुन आलेली. आता ही पाटी आणि श्री'ने पावसाळ्यानंतरची सुरुवात परंपरा सुरू ठेवली आहे. फोटो काढायची फार इच्छा होती. फोटो समजून घ्या.