किती रूपे किती नावे, परि तेज एक वाहे . . . .

Submitted by जिप्सी on 28 September, 2017 - 11:16

मुंबई सार्वजनिक नवरात्रौत्सव

प्रचि ०१
दगडी चाळ, सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ, भायखळा

प्रचि ०२

प्रचि ०३
 भायखळा सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ
प्रचि ०४
 सातरस्ता सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ
प्रचि ०५
 ऑर्थर रोड, सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ
प्रचि ०६
 शिंदे-पानसरे चाळ, सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ, ऑर्थर रोड
प्रचि ०७
 तेजुकाया, सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ, लालबाग
प्रचि ०८
 चिंचपोकळी सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ, चिंचपोकळी
प्रचि ०९

प्रचि १०
 गणेशगल्ली, सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ, लालबाग
प्रचि ११

प्रचि १२
 कामगार मैदान, परळ सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ
प्रचि १३

प्रचि १४
 परळ सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ
प्रचि १५
 नरे पार्क, सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ, परळ
प्रचि १६

प्रचि १७
 लाल मैदान सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ, परळ
प्रचि १८
 शिंदेवाडी सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ
प्रचि १९
 कन्नमवार नगर-२, विक्रोळी
सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ
प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

किती रूपे किती नावे, परि तेज एक वाहे
तिच्या एका दर्शनात कोटी जन्माची पुण्याई

प्रचि २४

Group content visibility: 
Use group defaults

जिप्सिच्या फोटोपत्रकारिताचे कौतुक वाटते. काल एका शिशुवर्गाच्या गेटावर सरस्वतिचं चित्र फळ्यावर लावलेलं पाहिल्यावर जिप्सिची आठवण झाली. लहान मुलांना पालक आणत होते आणि पाटीवर सर्स्वतिपुजन करून बाहेर पडत होते. मुलं नटुनथटुन आलेली. आता ही पाटी आणि श्री'ने पावसाळ्यानंतरची सुरुवात परंपरा सुरू ठेवली आहे. फोटो काढायची फार इच्छा होती. फोटो समजून घ्या.