पुण्यातील गणेशोत्सवाची क्षणचित्रे २०१७

Submitted by मध्यलोक on 8 September, 2017 - 07:14

प्रचि - ०१
विसावा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, नवी पेठ येथील विलोभनीय मूर्ती
Ganesh Festival - 2017 - 1.jpegप्रचि - ०२
बांबू पासून बनवलेली गणेश मूर्ती
Ganesh Festival - 2017 - 5.jpegप्रचि - ०३
Ganesh Festival - 2017 - 15.jpegप्रचि - ०४
मानाचा दुसरा गणपती - श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
Ganesh Festival - 2017 - 13.jpegप्रचि - ०५
मानाचा चौथा गणपती - तुळशीबाग
Ganesh Festival - 2017 - 16.jpgप्रचि - ०६
मानाचा पाचवा गणपती - केसरीवाडा
Ganesh Festival - 2017 - 3.jpegप्रचि - ०७
केसरीवाडा येथील सांस्कृतिक कार्यक्रम
Ganesh Festival - 2017 - 2.jpegप्रचि - ०८
मंडई येथील शारदा गणेश आणि सुरेख आरास
Ganesh Festival - 2017 - 14.jpegप्रचि - ०९
श्रीमंत दगडूशेट हलवाई गणपती
Ganesh Festival - 2017 - 12.jpegप्रचि - १०
पारंपरिक वादन
Ganesh Festival - 2017 - 7.jpgप्रचि - ११
वैज्ञानिक देखावा
Ganesh Festival - 2017 - 6.jpegप्रचि - १२
सजीव देखावा
Ganesh Festival - 2017 - 8.jpegप्रचि - १३
खरेदीची लगबग
Ganesh Festival - 2017 - 9.jpgप्रचि - १४
विसर्जन मिरवणुकीत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती
Ganesh Festival - 2017 - 11.jpgप्रचि - १५
अस्थिर ती वसुंधरा स्थिर तो विघ्नहर्ता
Ganesh Festival - 2017 - 4.jpeg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप मस्त फोटो सगळे... आठवण येतेय पुण्याच्या गणेशोत्सवाची आता ७ वर्ष झाली हा सोहळा अनुभवून. फोटो पाहून समाधान मानते Happy