जागो मोहन प्यारे- झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 7 August, 2017 - 10:54

या चर्वितचर्वण करायला... Wink
साधक बाधक सगळ्या चर्चा इथे करू!

जागो मोहन प्यारे ही मालिका १४ ऑगस्ट पासून सोमवार ते शनिवार रात्री १०३०वा असेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रात्रीची टायमिंग वर दिलीच आहे.दुपारी किती वाजता असते.रात्री माझी परी झोपून जाते...खास तिच्यासाठीच बघायची आहे..

प्रोमो वरुन वेगळीच वाटली होती. पण आता आवडते मला. त्यात मधे मधे कधीतरी दाखवलेले अ‍ॅनिमेटेड पक्षी मात्र फारच हास्यास्पद आहेत. मोहन ची चाळ सौभग्यवती मधलीच आहे का

मोहन पुन्हा येत आहे यावेळी सोबत परी नाही तर हडळ घेऊन .....पाहत राहा "भागो मोहन प्यारे". ७ ऑगस्ट पासून रात्रौ ९.३० वाजता आपल्या झी मराठीवर.
https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news...

मला सुप्रिया पाठारे अजिबात आवडत नाही. फार लाऊड अभिनय करते ती.

नवीन Submitted by चक्रम माणूस on 25 July, 2019 - 07:28 >>>>>>>सहमत. ती दुसरी उषा नाडकर्णी वाटते. खूपच कटकट्या आवाज.

हा हा हा. उषा नाडकर्णी अगदी डोक्यात जाते. खवट म्हातारी. बिबॉ मध्ये पण आवडली नाही. कोणत्याही भुमिकेत शब्द बदलतात पण टोनिंग तीच असते.

झी मराठी....
तुमच्या Creative team चे आभार! आम्ही रक्तपिशाच्च, खवीस, मुंजा, आत्मा, चेटकीण, हाडळ, भूत इत्यादी योनी ऐकून होतो. तुम्ही एका नविनच योनीची ओळख करून दिलीत.

पिशाच्च+हडळ+सरडेश्वरी
Lol
#जागो_मोहन_प्यारे

Pages