ओठ...

Submitted by दिपक ०५ on 14 July, 2017 - 13:45

सौंदर्याचे स्वप्न घेउनी रात्र येई माझ्यापाशी,
तुटता मात्र जाग येई.. मन हे माझे हरपून जाई..

सुसांग वारा थटावा मुखाशी,
नाव येई प्रियेचे ओठाशी..
क्षण असा मज कधी मिळाला,
जगून घेईन आयुष्य सारे..,
या हृदयावर नाव कुनाचे,
येईल माझ्या ओठांपाशी...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लै दिवसातून दिपक?
होय राहुल कॉलेज सुरु झाल्यामुळे थोडा busy होतो...