सनम The Band Fan club

Submitted by Kally on 30 June, 2017 - 08:43

Sanam Puri
Samar Puri
Venky S
Keshav Dhanraj
FabFour...11760322_933148130080126_7187822328445493397_n_2.jpg (99.87 KB)11760322_933148130080126_7187822328445493397_n_2.jpg11760322_933148130080126_7187822328445493397_n_2.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Sunglasses / denims ची advertisement वाटतेय Wink
कोण सनम पुरी माहित नव्हता, गेल्या वर्षी एका लग्नघरातल्या चर्चेवरून समजलं कि बायकांना भारी आवडतो.

गुलाबी आंखे चं खूपच सुसह्य रिमिक्स केलं आहे सनम ने. 'हंसी तो फंसी' मधलं इश्क बुलावा पण छान आहे. या व्यतिरिक्त सनम चं काही ऐकलं नाही...

ये रातें ये मौसम हे त्यांचं नै गाणं, त्यांनी फक्त रिमिक्स करुन गायलंय. >>> हो माहितेय Happy

मी वर लिंक दिलेली पन त्यांची नाही..किशोर कुमारची आहेत...पण मला आवडली दोन्हीही त्याच्या आवाजात..त्याच्या स्टाईलमधे...
अर्थात किकुची बरोबरि कोणीही नाही करू शकत....... Happy

एकणा-याला लगेच कळणारा नाहीत अशा पद्द्धतीने,
सुर किंवा
एक / अनेक शब्द बदलने किंवा त्याजागी समानार्थी शब्द टाकणे
असे केले की, ती "नवी कलाकॄती" होते - कायद्याच्या भाषेत.
(चु.भु.दे.घे.)

तु तु है वही मधे मालदीवच्या भाषेत दोन चार ओळी आहेत.
मेरे मेहबुब का तसच दुसर कुठलतरी एक नवेच कडव घातल आहे ई.

हे टाळुन अगदी जसच्या तस कॉपी करणारेही इतर धंदेवाईक गायक असतातच. तिथे मुळ कंपनीचे मोटीवेशन कमी पडते / यांना कोर्टात खेचुन वेळ जाईल काही भरीव हाती लागणार नाही असे असते, तर कधी मुळ कंपनी/गायक / संगीतकारा यांचेच प्रमोशन होत असल्याने ते गप्प बसतात.

याचे खूप फॅन्स आहेत, जाहीर कार्यक्रम पण होत असतात. मला ही काही गाणी आवडलीत.

असे गाणारे खूप आहेत. Jam room, coke studio वगैरें सगळे हेच करतात. मला तरी ऐकायला आवडते ब्वा... नवे जुने सगळे काही चालते, प्रत्येकाची स्वतःची मजा आहे. जॅम ऐकताना मी नवे म्हणूनच ऐकते. नवे कितपत बरे जमलेय याचा विचार करते, त्याची जुन्याशी तुलना करत नाही. तशी करायला गेले तर लता आशा किशोर रफी नंतर कोणी तोंडही उघडू नये असे वाटायला लागेल.... Happy