Submitted by Kally on 30 June, 2017 - 08:43
Sanam Puri
Samar Puri
Venky S
Keshav Dhanraj
FabFour...11760322_933148130080126_7187822328445493397_n_2.jpg (99.87 KB)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
यांची स्वतःची गाणी आहेत का
यांची स्वतःची गाणी आहेत का कुठे की फक्त रिमिक्स गाणारा बॅण्ड आहे हा?
तेच की.
तेच की.
Looks like Sunglasses /
Sunglasses / denims ची advertisement वाटतेय
कोण सनम पुरी माहित नव्हता, गेल्या वर्षी एका लग्नघरातल्या चर्चेवरून समजलं कि बायकांना भारी आवडतो.
कोण आहेत हे? बायकांना आवडतो??
कोण आहेत हे?
बायकांना आवडतो??
Ho yanchi swathachi gani hi
Ho yanchi swathachi gani hi aahet
मला याचं तू तू है वही हेच
मला याचं तू तू है वही हेच गाणं आवडतं.
मेरे सपनो की राणीची पार वाट लावली होती याने!
अरे तं मग लिस्ट पण द्याना भौ
अरे तं मग लिस्ट पण द्याना भौ/तै (जे कोण असाल ते)...!
गुलाबी आंखे चं खूपच सुसह्य
गुलाबी आंखे चं खूपच सुसह्य रिमिक्स केलं आहे सनम ने. 'हंसी तो फंसी' मधलं इश्क बुलावा पण छान आहे. या व्यतिरिक्त सनम चं काही ऐकलं नाही...
ते ये रातें ये मौसम यांचच ना?
ते
ये रातें ये मौसम यांचच ना?
मला आवदतो सनम ...मस्त गातो
मला आवदतो सनम ...मस्त गातो
ये रातें ये मौसम यांचच ना? >>> हो हो त्यांचच
ये रातें ये मौसम हे त्यांचं
ये रातें ये मौसम हे त्यांचं नै गाणं, त्यांनी फक्त रिमिक्स करुन गायलंय.
१ ) मेरे मेहबूब कयामत होगी..
१ ) मेरे मेहबूब कयामत होगी...
https://www.youtube.com/watch?v=M6Ul3ASaFLU
२ )मेरे सपनो कि रानी कब आयेगी तु.....
https://www.youtube.com/watch?v=IrpRI8NyulE
ही २ जास्त आवडतात......
ये रातें ये मौसम हे त्यांचं
ये रातें ये मौसम हे त्यांचं नै गाणं, त्यांनी फक्त रिमिक्स करुन गायलंय. >>> हो माहितेय
मी वर लिंक दिलेली पन त्यांची नाही..किशोर कुमारची आहेत...पण मला आवडली दोन्हीही त्याच्या आवाजात..त्याच्या स्टाईलमधे...
अर्थात किकुची बरोबरि कोणीही नाही करू शकत.......
बंद फॅन क्लब ..!
बंद फॅन क्लब ..!
हे असं रिमिक्स करायला
हे असं रिमिक्स करायला कॉपीराईट चा अडसर नसतो का?
एकणा-याला लगेच कळणारा नाहीत
एकणा-याला लगेच कळणारा नाहीत अशा पद्द्धतीने,
सुर किंवा
एक / अनेक शब्द बदलने किंवा त्याजागी समानार्थी शब्द टाकणे
असे केले की, ती "नवी कलाकॄती" होते - कायद्याच्या भाषेत.
(चु.भु.दे.घे.)
तु तु है वही मधे मालदीवच्या
तु तु है वही मधे मालदीवच्या भाषेत दोन चार ओळी आहेत.
मेरे मेहबुब का तसच दुसर कुठलतरी एक नवेच कडव घातल आहे ई.
हे टाळुन अगदी जसच्या तस कॉपी करणारेही इतर धंदेवाईक गायक असतातच. तिथे मुळ कंपनीचे मोटीवेशन कमी पडते / यांना कोर्टात खेचुन वेळ जाईल काही भरीव हाती लागणार नाही असे असते, तर कधी मुळ कंपनी/गायक / संगीतकारा यांचेच प्रमोशन होत असल्याने ते गप्प बसतात.
गुलाबी आँखे..ये रात भिगी भिगी
गुलाबी आँखे..ये रात भिगी भिगी ही गाणी पण भारी वाटतात त्याच्या आवाजात ऐकायला..
ये राते ये मौसम छान वाटतं
ये राते ये मौसम छान वाटतं याच्या आवाजात ऐकायला
याचे खूप फॅन्स आहेत, जाहीर
याचे खूप फॅन्स आहेत, जाहीर कार्यक्रम पण होत असतात. मला ही काही गाणी आवडलीत.
असे गाणारे खूप आहेत. Jam room, coke studio वगैरें सगळे हेच करतात. मला तरी ऐकायला आवडते ब्वा... नवे जुने सगळे काही चालते, प्रत्येकाची स्वतःची मजा आहे. जॅम ऐकताना मी नवे म्हणूनच ऐकते. नवे कितपत बरे जमलेय याचा विचार करते, त्याची जुन्याशी तुलना करत नाही. तशी करायला गेले तर लता आशा किशोर रफी नंतर कोणी तोंडही उघडू नये असे वाटायला लागेल....
हे गाणे ऐका
हे गाणे ऐका
https://youtu.be/YzuFbqNfCOk
मला मूळ गण्यापेक्षा जे जास्त
मला मूळ गण्यापेक्षा हे जास्त आवडले
https://youtu.be/8fCIj8lEeGw
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=xs6kwrSK6KQ&index=1&list=PLcm_sbf1ZgNl7W...
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=bdCV1rNvjCE&index=2&list=PLcm_sbf1ZgNl7W...
https://www.youtube.com/watch?v=Coq2t0vcVfs&index=4&list=PLcm_sbf1ZgNl7W...
https://www.youtube.com/watch?v=thmh7OWx8gQ&index=5&list=PLcm_sbf1ZgNl7W...
https://www.youtube.com/watch?v=E67XZE8nfiM&index=7&list=PLcm_sbf1ZgNl7W...
https://www.youtube.com/watch?v=iHAhsSNevRU&index=8&list=PLcm_sbf1ZgNl7W...
https://www.youtube.com/watch?v=aE79diaYIww&index=12&list=PLcm_sbf1ZgNl7...
https://www.youtube.com/watch?v=1ba9Yc96nZ0&index=13&list=PLcm_sbf1ZgNl7...
https://www.youtube.com/watch?v=JNSjthZ7NnI&index=11&list=PLcm_sbf1ZgNl7...
हे त्यान्चे काहि ओरिगनल
हे त्यान्चे काहि ओरिगनल सोन्ग्स आहेत
श्रम घेऊन लिन्का टाकल्याबद्दल
श्रम घेऊन लिन्का टाकल्याबद्दल
धन्यवाद!
[https://m.youtube.com/watch
[https://m.youtube.com/watch?v=IG-gsEUFElA] is good,have a look at it!