शब्दकोडं सोडवा आणि कोड्याच्या उत्तरात लपलेलं वविचं ठिकाण ओळखा

Submitted by ववि_संयोजक on 29 June, 2017 - 05:45

Crossword.jpg

Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

२१ लोणावळा,
मायबोली वर्षाविहार जुलै दोनहजारसतरा

भारी डोक्यालिटी आहे..
गर्लफ्रेंडला सोबत आणायचे झाल्यास ती मायबोली सदस्य असणे गरजेचे आहे का Happy

नाही, ती मायबोली सदस्य असणे गरजेचे नाही. तसंही इथे इतक्या वेळा तिचा उल्लेख तुझ्या धाग्यांत आलाय, अप्रत्यक्षरीत्या ती सदस्यच आहे.

लले Proud

ऋन्मेष, तुम्ही याच आयडीने येणार असाल तर संयोजकांना सांगू आपण गर्लफ्रेन्डला घेऊन यायची परमिशन द्या म्हणून. इतके धागे काढणारी व्यक्ती आहे तरी कोण हे बघायला आवडेलच लोकांना Wink

Pages