तेलुगू चित्रपट!

Submitted by अज्ञातवासी on 26 June, 2017 - 08:24

बाहुबलीनंतर तेलगू चित्रपट बघण्यास सुरुवात केली. तेलुगू चित्रपट, अभिनेते, संगीत विषयी चर्चा करण्यासाठी हा धागा!

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

आणखी एक सिनेमा होता, त्यात सिद्धार्थ होता, त्याचे आई वडील डिवोर्स्ड असतात आणि मग ती मुलगी त्यांना एकत्र आणते.
त्यात ती मुलगी ज्याचा राग येईल त्याच्या फोटोवर लाल क्रॉस करत असते असं काही तरी आहे
_____________________

मला सिद्धार्थ, प्रभास आणि महेशबाबू फार आवडतात.

तेलुगू सिनेमाचा अविभाज्य भाग म्हंजे ब्रह्मानंदम आणि त्याचा कॉमेडी ट्रॅक. अलीकडे तर हा ट्रॅक मूळ सिनेमात इतका मस्त ब्लेंड झालेला असतो की एकदम धमाल! त्यात पुन्हा रवीतेजा असेल तर विचारायलाच नको!!

हो मेघा तोच.
सॉरी मी नाव विसरलो.
आर्या १ म्हणजे ट्रेंडसेटर होता. सुकुमार दिगदर्शक. त्याचा नानक प्रेमथो आणि एक का दम बघाच!
स्टायलिश स्टोरीटेलिंगचा बाप आहे सुकुमार

एक का दम
>>>
हिंदी नावं नका सांगू, मला ड्ब्ड सिनेमे नाही आवडत, सबटायटल पण बेकारच असतात पण तरी त्यातल्या त्यात बरे.

सॉरी रिया
पुन्हा हिंदी नावं नाही घेणार!

सॉरी रिया
पुन्हा हिंदी नावं नाही घेणार!>> ऑ??? काय ही दहशत!! Lol

ओ आयरन्मॅन, आम्ही हिंदी डब बघतो. लिहा तुम्ही बिन्धास्त हिंदी डब.

मगधीरा मला आवडला.

बरं हिंदी तेलगू दोन्ही नावे लिहुयात!
Sitamma vakitalo srimalle chettu बघितलाय कुणी?
इतक्या सुंदर चित्रपटाचे नाव कुणीच का काढत नाही?
हिंदीत सबसे बढकर हम 2

NTR चा family ek deal सुध्दा चांगला सिनेमा आहे.
सूर्या सिंघम, आल्लू अर्जुन, विक्रम, विशाल चांगले कलाकार आहेत.
विशाल तर आपला आवडता नट आहे

Sitamma vakitalo srimalle chettu >> नाही पाहिला, कोणाचा आहे?

NTR चा family ek deal सुध्दा चांगला सिनेमा आहे.>>>त्याच्या writer ला मानलं पाहिजे ...
एवढं डोकं फक्त यांच्या films मध्येच चालू शकतं

Sitamma vakitalo srimalle chettu बघितलाय कुणी?>>>Set Max वर लागतो बर्याच वेळा..व्यंकटेश आणि महेश बाबु यांच्यातील बंधुप्रेम भारी दाखवलयं..आणि प्रकाशराज फक्त villain च नाही तर चांगल्या माणसाची भुमिका सुध्दा उत्तम करतात

मंडळी वाहतं पण असल्याने प्रतिसाद उडून जातायेत
पुढील चर्चा लेखनाच्या धाग्यावर करू.
अडमीन प्लिज हा धागा उडवा!