भारत ते US Long Term प्रवासा विषयी

Submitted by चिमु on 21 June, 2017 - 02:22

जुलै मध्ये आम्ही (मी आणि माझा नवरा) US ला long term साठी शिफ्ट होतोय ..माझा हा पहिला च प्रवास आहे ..इथून जाताना काय पॅकिंग करायचं ..काय काय वस्तू एथून घेऊन जायच्या या बाबत थोडी माहिती मिळाली तर उत्तम च ..! धन्यवाद in advance Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद सर्वाना..!! Happy
आम्ही WoodLand Hills मधे जाणार आहोत .... तिथली कोणाला काही माहिती असेल तर plz share.. Happy

चांगला एरिया आहे तो. ईंडियन लोकं/ दुकानं आहेत तिथे. माझ्या घरापासून जवळ आहे तो एरिया. काही मदत लागली तर विपू/संपर्क करा.

Pages