Submitted by चिमु on 21 June, 2017 - 02:22
जुलै मध्ये आम्ही (मी आणि माझा नवरा) US ला long term साठी शिफ्ट होतोय ..माझा हा पहिला च प्रवास आहे ..इथून जाताना काय पॅकिंग करायचं ..काय काय वस्तू एथून घेऊन जायच्या या बाबत थोडी माहिती मिळाली तर उत्तम च ..! धन्यवाद in advance
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्यवाद सर्वाना..!!
धन्यवाद सर्वाना..!!
आम्ही WoodLand Hills मधे जाणार आहोत .... तिथली कोणाला काही माहिती असेल तर plz share..
चांगला एरिया आहे तो. ईंडियन
चांगला एरिया आहे तो. ईंडियन लोकं/ दुकानं आहेत तिथे. माझ्या घरापासून जवळ आहे तो एरिया. काही मदत लागली तर विपू/संपर्क करा.
Ok ... धन्यवाद बस्के ...:)
Ok ... धन्यवाद बस्के ...:)
Pages