सद्य परिस्थीतीत अमेरिकेत स्थलांतर करावे का ?

Submitted by गंगी on 17 June, 2017 - 22:30

मुलं हाय्स्कुल ल गेल्यावर अमेरिकेत स्थलांतर करावे का... मुलांना अभ्यासात काय अड्चणी येउ शक्तिल आणि ते शाळेत अडजस्ट होउ शकतील का...
कुणाला अनुभव असेल तर कृपया सांगा....

Group content visibility: 
Use group defaults

करावे का हा पर्सनल चोईस आहे.
काही लोक उलट देखील करतात..
http://theweek.com/articles/703660/moved-kids-america-best-parenting-dec...

माझ्या ओळखीची एक फॅमिली मुले मोठी झाल्यावर आलेली अमेरिकेत. व्यवस्थित ॲडजस्ट झालेत.

भारतातील टिन लाईफ आणि अमेरिकेमधील टिन्स च लाईफ अत्यंत वेगळ आहे. मुल या वयात असताना मी कधीही मुव्ह होणार नाही. भारतातून अमेरिकेतून आणि व्हाईस व्हर्सा. पण हे माझे वैयक्तीक मत आहे. इतरांचे वेगळे असेलच.