समुद्र बिलोरी ऐना

Submitted by मॅगी on 13 June, 2017 - 15:53

'मॅग्नोलिया हेरिटेज' केस सोडवता सोडवता हे रंगवून झालं पण केस काही सॉल्व झाली नाही :p
IMG_20170614_001507.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तंच जमलं आहे...
मॅग्नोलियावासियांच्या हवाई शर्टवरचं डिझाईन आहे ना हे Wink

अप्रतीम !
मी म्हणतो तू कोडी नकोच सोडवू Wink

छान प्रतिसादांबद्दल सगळ्यांना धन्यवाद Happy
हाब, हवाई शर्टवरूनच आठवलं!
हर्पेन, कोडी सोडवणारच! नाही सुटलं तर चित्र काढणार Happy
सुलक्षणा, धुक्यासाठी काही वेगळं टेक्निक नाही. पूर्ण चित्रच वेट ऑन वेट स्टाईलने काढलंय.

हर्पेन, कोडी सोडवणारच! नाही सुटलं तर चित्र काढणार Happy

म्हणजे आता 'हाब'ना साकडं घालावे लागेल कोडी अवघड घाला म्हणून Wink