नविन लघुउद्योग, व्यवसाय, कंपनी यांचे Registration बद्दल माहिती हवी आहे

Submitted by क्षितिज on 6 June, 2017 - 12:54

नविन लघुउद्योग , कंपनी सुरु केल्यानंतर त्या कंपनीची अधिकृत नोंद कुठे आणि कशी करावी. लघुउद्योग, कंपनी ची जर online जाहिरात केलेली असेल, कंपनीचे व्यवहार हे ९५% online असतील, कुणी त्या जाहिराती चा गैरवापर करू नये अथवा कंपनी चे online details बदलण्याचा प्रयत्न
करु नये यासाठी कुठे नोंद करावी? कंपनी चे हक्क मूळ मालकाच्या नावावर राहावेत यासाठी कंपनी चे अधिकृत registration कुठे करावे? याबाबत Government ची website आहे का? (सदर लघुउद्योग , व्यवसाय, कंपनी अतिशय छोट्या स्वरूपात आहे याची नोंद घ्यावी. )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्हाला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा LLP स्थापन करायची आहे का? ह्याच रजिस्ट्रेशन Registrar of companies तर्फे होतं. प्रॅक्टिसिंग सीएस या कामी मदत करू शकेल ह्या बाबतीत .

क्षितिज मी आपल्याला या कामी मदत करु शकते. सिरियसली विचार करत असाल तर संपर्कातुन विपु करु शकता.
ता. क. मी सी एस आहे.