मंदिर

Submitted by पाटील on 26 May, 2017 - 00:08

1495771048725.jpg

वज्रेश्वरी , वसई मंदिर परिसर.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

वाह, क्या बात सुंदर !
थक्क करणारे डिटेल्स !
डिटेल्समुळे रस्त्याजवळची / वस्तीतली गिचमिडता समजू शकतोय.

मस्त!!
बरेच दिवसांनीं वज्रेश्वरी मंदिर दिसलं/आठवलं.

सुंदर.

चित्रातल्या प्रत्येक गोष्टीचे परिमाण म्हणजे मराठीत रेशो फार व्यवस्थित राखलाय. कुठेच कमी अधिक जाणवत नाही. कदाचित हेच कारण असावे चित्र भावण्याचे!

Pages