मंदिर

Submitted by पाटील on 26 May, 2017 - 00:08

1495771048725.jpg

वज्रेश्वरी , वसई मंदिर परिसर.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छानच Happy
फेसबुक वर तू काहीतरी कॉमेण्ट केली आहेस की "ओव्हर वर्क्ड" अस काहीतरी... ते नीटसे समजले नाही.

@limbutimbu -
ओव्हर वर्क्ड" -मागची झाडं , चित्राचा उजवीक्ड्चा भाग थोडा सोप्पा , कमी काम करुन करता आला असता.

ओके, गॉट इट...
पण त्यामुळे फारशी अडचण वगैरे नाही होत, चित्र बघितल्या बघितल्या, समोरील मध्यातील पिवळी भिंत, उभी माणसे जस्ट बघुन, नजर वरील दोन कौलारी छप्परांकडे वळून मग मंदिराच्या कळसावर स्थिर होत्ये, डावी उजवीकडील तपशील नंतर मुद्दामहुन बघावा लागतोय. सबब, चित्राचा उद्देश्/आय मीन मेन कॅरेक्टर ते मंदिरच नजर खेचुन घेतय. असेच होणे अपेक्षित असते ना?

सुरेख

झकास.
तो परिसर लगेच डोळ्यांसमोर उभा राहतोय. Happy

सही आलंय! Happy

ते अल्ट्राटेक सिमेंट तर इतकं भारी दिसतंय की 'मधेच हे स्टिकिंग कुठून आलं चित्रात!' असं वाटलं एकदम! Wink

Pages